शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

ठाणगाव आरोग्य केंद्राच्या वतीने 6687 कुटुंबाचे सर्वेक्षण सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 17:03 IST

ठाणगाव: सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने 'माझे कुंटूब माझी जबाबदारी' ही मोहीम राबविण्यात आली.

ठळक मुद्दे दररोज 50घरांचे सर्वेक्षण

ठाणगाव: सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने 'माझे कुंटूब माझी जबाबदारी' ही मोहीम राबविण्यात आली.ठाणगाव आरोग्य केंद्रा अतंर्गत डुबेरे, हिवरे,मनेगाव, पाटोळे या उपकेंद्रातील 16 गावातील 6687 घरातील एकूण 36 हजार लोकांचे 21 पथकाद्वारे सर्वेक्षण सुरु करण्यात आले10 आक्टोबर पर्यंत पहील्या टप्प्यात तापमान, अॉक्सीजन, को.मॉरबीड व्यक्तीची तपासणी आरोग्य सेवक,आशा कार्यकर्ता यांच्या कडून दररोज 50घरांचे सर्वेक्षण करण्यात येत असून त्यात कोवीडची लक्षणे असणाऱ्या व्यक्तीच्या संर्दभात करण्यात येत आहे .'माझे कुटूंब माझी जबाबदारी ' या उपक्रमाबाबत डुबेरे या उपकेंद्रात 19 गावातील 21पथकातील आशा कार्यकर्ता व आरोग्य सेवक यांना प्रशिक्षण देण्यात आले.पथकांना मास्क सॉनिटायझर, ग्लुकेजचे वाटप करण्यात आले.ठाणगाव आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी आर.डी.धादवड यांनी घरातील कुटूंबाचा सर्वे करतांना कोणत्या गोष्टी बाबत जास्त गाभीर्य पाळायचे याबाबत माहिती दिली.यावेळी डॉ.भाग्यश्री परदेशी , समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.उपेंद्र आहीरे, डॉ.सतिश केदार, डॉ.वंदना खेडकर, डॉ.श्रध्दा आव्हाड, आशा गटप्रवर्तक ललिता वारुगंसे यांच्या सह 19 गावातील सर्व आशा व आरोग्य सेवक उपस्थित होते.चौकट-ठाणगाव आरोग्य केंद्राच्या वतीने 'माझे कुटूंब माझी जबाबदारी "हा उपक्रम राबविण्यात येत असूनग्रामस्थांनी आपल्या घरी येणाऱ्या आशा कार्यकर्ता व आरोग्य सेवकांना खरी माहीती देण्यात यावी, आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तीची जबाबदारी आपण स्वःतावर घेऊन आपल्या त्यांना घरातच बसवा व खुपच गरजेचे काम आसेल तरच घराबाहेर पडा.- डॉ.आर.डी.धादवडवैद्यकिय अधिकारी ठाणगाव आरोग्य केंद्र. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य