शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
4
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
5
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
6
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
7
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
8
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
9
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
10
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
11
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
12
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
13
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
14
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
15
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
16
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
17
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
18
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
19
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
20
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर

रविवार ठरला 'अपघात'वार; 8 ठार 25 पेक्षा अधिक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2019 1:24 PM

बीड-नाशिकच्या दोन्ही अपघातात एकूण 8 ठार

पिंपळगाव (नाशिक) : मुंबई-आग्रा महामार्गावर दोन आयशर टेम्पोची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात चार ठार तर 25 जण जखमी झाले. रविवारी दुपारी साडेबारा वाजता सदर अपघात झाला.  पिंपळगाव बसवंत शिवारात सदर अपघात झाला. घटनास्थळी मदतकार्य राबविण्यात स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेतला आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावर दोन आयशर टेप्मोंची समोरासमोर धडक झाली असून या अपघातात 4 ठार 25 जण जखमी झाले आहेत. तर बीडजवळील राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात 4 जण ठार झाले होते. लग्न सोहळ्यासाठी कपिलधारकडे जाणारी कार आणि उस्मानाबादकडून येणाºया ट्रकचा समोरासमोर अपघात होऊन नवरदेवाच्या भावासह चार जण ठार झाले. ही  घटना रविवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बीडपासून जवळच असलेल्या पाली परिसरातील बिंदुसरा तलावानजीक घडली. त्यामुळे रविवार हा दुर्दैवाने अपघातवार ठरला आहे. सकाळपासून दिवसभरातील अपघाताच्या विविध घटनांमध्ये एकूण 8 जण ठार झाले असून 25 पेक्षा अधिकजण जखमी झाल्याची माहिती आहे. 

टॅग्स :Accidentअपघात