शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन तरु णीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 00:38 IST

मालेगाव मध्य : महामार्गावरील माळधे शिवारातील लब्बैक हॉटेल मागील वस्तीत शनिवारी (दि.२६) अल्पवयीन तरु णीने राहत्या घरात ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी मयताचा भाऊ हसन महेबुब शेख याने या घटनेची माहिती दिली असुन पवारवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देआत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसुन अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे करीत आहे.

मालेगाव मध्य : महामार्गावरील माळधे शिवारातील लब्बैक हॉटेल मागील वस्तीत शनिवारी (दि.२६) अल्पवयीन तरु णीने राहत्या घरात ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी मयताचा भाऊ हसन महेबुब शेख याने या घटनेची माहिती दिली असुन पवारवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.आशिया महेबुब शेख (१७) असे तरुणीचे नाव आहे. शनिवारी दुपारी एकच्या सुमारास घराच्या बाजुलाच राहणारी मोठी बहीण व आई बाजारात गेले असता आशियाने घरातल्या छताला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार शेजाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी आई व भावास माहिती दिली. मयताच्या वडीलाचे निधन झाले असुन दोन भाऊ भिवंडीत यंत्रमाग कामगार आहेत. तिची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असुन त्यांच्या जवळ दफनविधीसाठीही रक्कम नव्हती. याची कल्पना समाजसेवक मोंहम्मद शिफक (अ‍ॅन्टीकरप्शन) यांनी सामाजिक बांधिलकी जपत रोख स्वरूपात मदत केली. तिच्या पश्चात आई, तीन भाऊ, बहीण असा परिवार आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसुन अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे करीत आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याCrime Newsगुन्हेगारी