शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
3
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
5
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
6
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
7
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
8
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
9
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
10
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
11
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
13
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
14
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
15
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
16
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
17
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
20
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 11:54 PM

अंबड परिसरातील दातीरमळा येथील राहत्या घरात छताच्या पंख्याला साडीच्या साह्याने गळफास घेत एका वयोवृद्ध व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि.९) रात्री घडली. काशीनाथ केदू देशमुख (७४, रा. अंजनी रो-हाउस, दातीरमळा, अंबड) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. देशमुख यांनी गुरुवारी मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केली.

नाशिक : अंबड परिसरातील दातीरमळा येथील राहत्या घरात छताच्या पंख्याला साडीच्या साह्याने गळफास घेत एका वयोवृद्ध व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि.९) रात्री घडली. काशीनाथ केदू देशमुख (७४, रा. अंजनी रो-हाउस, दातीरमळा, अंबड) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. देशमुख यांनी गुरुवारी मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केली.उपशिक्षणाधिकाºयास लाच घेताना अटकनाशिक : जिल्हा परिषदेचे माध्यमिक उपशिक्षणाधिकारी भाऊसाहेब तुकाराम चव्हाण यांना सहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी (दि.१०) सायंकाळी रंगेहात अटक केली आहे.नाशिक जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील उप शिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांनी शिक्षक पती-पत्नीकडून सेवा पुस्तिकेवरी स्वाक्षºया करण्यासाठी १५ हजार लाच मागितली होती. या रकमेत तडजोड करून १५ हजार रुपयांऐवजी सहा हजार रुपये घेऊन स्वाक्षºया करण्याचे ठरले होते. या घटनेची माहिती लाचलुुचपत प्रतिबंधक विभागाला मिळताच विभागाचे उपअधीक्षक विजय जाधव यांच्या नेतृत्वातील पथकाने शुक्रवारी सायंकाळी माध्यमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयात सापळा रचला होता. यावेळी भाऊसाहेब चव्हाण यांना शिक्षक पती-पत्नीकडून सेवा पुस्तिकेवर स्वाक्षºया करून त्याची पूर्तता करण्यासाठी सहा हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडून अटक करण्यात आली.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी