शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

शेतमजुराची स्वच्छतागृहात आत्महत्त्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 13:25 IST

वरखेडा: दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड धरणाजवळील जलसंपदा विभागाचे सुरु असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी धोंडगव्हाण, ता. चांदवड येथील शेतमजुराने स्वच्छतागृहात गळफास घेवून आत्महत्या केली.

वरखेडा: दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड धरणाजवळील जलसंपदा विभागाचे सुरु असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी धोंडगव्हाण, ता. चांदवड येथील शेतमजुराने स्वच्छतागृहात गळफास घेवून आत्महत्या केली.ओझरखेड धरणालगत जलसंपदा विभागाने पर्यटन केंद्राच्या परिसरातून ओझरखेड येथील काही ग्रामस्थांना दुर्गंधी येत असल्याचे जाणवले असता काहींंनी ता.१७ रोजी सांयकाळी परिसराची पाहणी केली असता एका अज्ञात व्यक्तीने स्वच्छता गृहात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. याबाबत ओझरखेडचे सरपंच गंगाधर निखाडे यांनी याबाबतची माहिती पोलिसांना कळविली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तिच्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी सोशल मिडीयातून फोटो व वर्णन टाकले असता, मृतदेहाची ओळख पटली. धोंडगव्हाणवाडी येथील दिनकर खंडु पवार, वय ५५ यांचा मृतदेह असून ते ता. ११ फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजेपासून घरातून कोणास काही न सांगता घरातून बाहेर पडले होते. दिवसभर ते घरी न परतल्याने कुटुंबियांनी त्यांची शोधाशोध करु न रात्री वडोळीभोई येथील पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्र ार नोंदविली होती. तद्पासून कुटुंबीय नातेवाईक हे दिनकर पवार यांचे शोध घेत होते. दरम्याण येथील ग्रामिण रु ग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. मुलाचा पंधरा दिवसांपूर्वी अपघात होवून गंभीर जखमी होवून कोमात गेला होता. त्यामुळे दिनकर पवार हे मानसिक धक्का बसला होता तसेच रु ग्णालयाचे बील व औषधाचारासाठी लागणार्या खर्च या विचाराने मानसिक तणावातून आत्महत्या केली असावी असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. याबाबत अधिक तपास पोलिस करीत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक