शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

परधाडीत विद्यार्थी अद्यापही गणवेशाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: June 24, 2014 00:27 IST

न्यायडोंगरी : नांदगाव तालुक्यातील परधाडी येथील प्राथमिक शाळेत २८३ विद्यार्थ्यांना पाच दिवस उलटले तरी अद्याप गणवेश वाटप करण्यात आला नाही.

न्यायडोंगरी : राज्यभरात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागताचा मोठा गाजावाजा करीत नांदगाव तालुक्यातील परधाडी येथील प्राथमिक शाळेत २८३ विद्यार्थ्यांना पाच दिवस उलटले तरी अद्याप एकाही विद्यार्थ्यास गणवेश वाटप करण्यात आला नाही. अनेक पालकांनी आमच्या प्रतिनिधीस भेटून नाराजी व्यक्त करीत परधाडी गावासाठी दुजाभाव का? असा सवाल ही केला गेला. याबाबत शाळेचे मुख्याध्यापक एस. आर. गडकर यांच्याशी संपर्क साधला असता गणवेश वाटप केले गेले नाही याची कबुली देत लवकरच वाटप करण्यात येईल, असा खुलासा केला. विद्यार्थ्यांना फक्त पॅन्ट द्यावयाची असल्याने गणवेश शिवून मिळण्यास उशीर झाला असून, त्यामुळेच वेळेत वाटप होऊ शकले नाही. असे स्पष्ट केले. परंतु केंद्रप्रमुख देवरे यांच्याशी चर्चा केली असता प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी गणवेश मिळावे म्हणून मे महिन्यातच प्रत्येक मुख्याध्यापकाकडे आर्थिक तरतूद करून देण्यात आलेली होती. असे असतानाही दिरंगाई का या पाठीमागे गूढ काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. (वार्ताहर)