शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
5
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
6
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
7
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
8
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
9
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
10
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
11
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
12
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
13
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
14
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
15
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
16
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
17
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
18
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
19
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
20
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ मतदारांच्या मदतीला नाशिकच्या विद्यार्थिनींनी सरसावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 13:36 IST

Maharashtra Election 2019 पंटवटीतील आरपी विद्यालयातील मतदान केंद्रावर विद्यालयातील विद्यार्थिनींनी ज्येष्ठ नागरिकांना आणि दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी आधार दिला.

ठळक मुद्देमतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध संघटनांनी पुढाकारज्येष्ठ मतदार, दिव्यांगाच्या मदतीसाठी सरसावल्या विद्यार्थिनी

नाशिक  : शहरात विधानसभा निवडणुकीत मतदानाचा उत्साह दिसून येत आहेत. पावसाने उघडीप दिल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी घराबाहेर पडत मतदानासाठी मतदान केंद्र गाठून मतदान केले. यावेळी पंचवटी भागातील आरपी विद्यालयासह विविध विद्यालयातील विद्यार्थिनींनी ज्येष्ठ नागरिकांना आणि दिव्यांगाना प्रत्येक्ष मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्यात महत्वाची भूमिका पार पाडली. नाशिक शहरात मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध सामाजिक संघटनांसह स्वयंस्वेवी गट कार्यरत असताना विद्यार्थ्यांनीही या लोकोत्सवात मोलाचे योगदान दिले आहे. विविध शाळा महाविद्यालयांमधील ज्येष्ठ नागरिकांना वाहन तळापासून ते मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी आधार देताना दिसून आले. त्यातील काही विद्यार्थ्यांनी मतदारांना त्यांचे नाव यादीत शोधून देण्यासाठी मदत केली, तर काहींनी मतदारांना केंद्राच्या प्रवेशद्वारापासून मतदान केंद्र अधिकाऱ्यांपर्यंतची नोंद करण्यापर्यत आधार दिला. मतदान कक्षापपर्यंत साथ  देणाऱ्या विद्यार्थ्यांनी मतदान झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना व दिव्यांगाना पून्हा प्रवेशद्वारापर्यंत आणि वाहनतळापर्यंत सोडण्यासाठी मोलाची मदत केली. 

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nashik-east-acनाशिक पूर्वStudentविद्यार्थीVotingमतदान