शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

सर्व्हर डाउन झाल्याने विद्यार्थ्यांना फटका

By admin | Updated: June 25, 2015 00:18 IST

संकेतस्थळावर ताण आल्याने व्यत्यय

नाशिक : मविप्र संस्थेतील महाविद्यालयांत प्रवेश घेण्यासाठी आॅनलाइन अर्ज भरताना ‘सर्व्हर डाउन’ झाल्याने विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला. संबंधित संकेतस्थळावर ताण आल्याने अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत काही काळ व्यत्यय आला होता. दुपारनंतर मात्र ही प्रक्रिया सुरळीत झाली. मविप्र संस्थेच्या केटीएचएम महाविद्यालयाची अकरावी प्रवेशपूर्व गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर झाली. गुणवत्ता यादीत नावे असणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया आज सकाळपासून सुरू झाली. सदर विद्यार्थ्यांनी पुन्हा आॅनलाइन अर्ज भरून ते महाविद्यालयात जमा करावेत, त्याला शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रक, जातीचा दाखला, विद्यार्थी सुरक्षा अर्ज, ईबीसी अर्ज आदि कागदपत्रे जोडून ती विशिष्ट टेबलवरून पडताळून घ्यावीत व नंतर पैसे भरून प्रवेश निश्चित करावा, अशा सूचना महाविद्यालयात फलकावर लिहिण्यात आल्या होत्या. त्यानुसार विद्यार्थ्यांनी सायबर कॅफे व अन्य ठिकाणी जाऊन आॅनलाइन प्रवेशअर्ज भरण्याचा प्रयत्न केला; मात्र एकाच वेळी अनेकांकडून सुरू असलेल्या या प्रक्रियेमुळे संकेतस्थळावर प्रचंड ताण आला. त्यामुळे अर्ज भरताना बऱ्याच अडचणी येत होत्या. वेळही अधिक लागत होता. संपूर्ण अर्जातील माहिती भरल्यानंतरही अर्ज ‘सबमिट’च होत नसल्याची तक्रार काही विद्यार्र्थ्यांनी केली. दुपारनंतर मात्र संकेतस्थळावरील ताण काहीसा कमी झाल्यानंतर सदर प्रक्रिया सुरळीत झाली; मात्र या प्रक्रियेत बराच वेळ गेल्याने आता प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांची उद्या महाविद्यालयात गर्दी होण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)