शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

योगाच्या माध्यमातून मन:शांतीसाठी प्रयत्न करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 01:20 IST

केवळ योगासने करणे म्हणजे योगा नसून योगाच्या माध्यमातून प्रसिद्धी, विश्वविक्रम यांच्यामागे न धावता, तसेच शरीराला त्रास करवून न घेता आपल्या मनाला काय मिळाले याचा विचार करून योग, प्राणायामातून मन:शांती मिळविण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन स्वामी शिवराजानंद सरस्वती यांनी केले.

ठळक मुद्देस्वामी शिवराजानंद सरस्वती यांचे प्रतिपादन

नाशिक : केवळ योगासने करणे म्हणजे योगा नसून योगाच्या माध्यमातून प्रसिद्धी, विश्वविक्रम यांच्यामागे न धावता, तसेच शरीराला त्रास करवून न घेता आपल्या मनाला काय मिळाले याचा विचार करून योग, प्राणायामातून मन:शांती मिळविण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन स्वामी शिवराजानंद सरस्वती यांनी केले.शहरात ठक्कर डोम येथे सुरू असलेल्या ‘स्वत:ला वाचा’ योगोत्सव भारत योग यात्रा २०१९ मध्ये शनिवारी (दि. ९) दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या सत्रात महामृत्युंजय मंत्रसर यज्ञ हवन करण्यात आले. महामृत्युंजय मंत्राचे सलग १०८ वेळा सार्वजनिकरीत्या पठण करीत जगाच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली. जगभरातील स्वामी सत्यानंद परंपरेच्या आश्रमात आणि केंद्रात दर शनिवारी स्वस्थ आणि निरोगी राहण्यासाठी, तणाव दूर करण्यासाठी महामृत्युंजय मंत्रासह हवन होते. त्याच पार्श्वभूमीवर योग यात्रेत शनिवारी यज्ञ करण्यात आला.योगोत्सवातील दुसºया दिवशीच्या सकाळच्या सत्रात स्वामी कैवल्यानंद सरस्वती यांनी साधकांकडून विविध आसने करून घेतली. योगोत्सवाचा रविवारी अखेरचा दिवस असून, सकाळच्या सत्रात साडेसहा ते साडेआठ वाजेदरम्यान होणाºया योगनिद्रेची अनुभूती योगाभ्यसकांना घेता येणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकYogaयोग