शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्त धान्य दुकानांवर साखर, रॉकेल बंद

By admin | Updated: July 16, 2017 00:03 IST

नाशिक : स्वस्त धान्य दुकानांतून गोरगरिबांना साखर, रॉकेल मिळत होते. परंतु आता सदर पुरवठा बंद करण्यात आला असून, तांदूळदेखील १५ किलोऐवजी तीन किलोच मिळत असल्याने त्यांची उपासमार होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : स्वस्त धान्य दुकानांतून गोरगरिबांना साखर, रॉकेल मिळत होते. परंतु आता सदर पुरवठा बंद करण्यात आला असून, तांदूळदेखील १५ किलोऐवजी तीन किलोच मिळत असल्याने त्यांची उपासमार होत आहे. सदर अन्याय दूर करून पुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाच्या वतीने करण्यात आले आहे. गोरगरिबांना स्वस्त दरात साखर, रॉकेल हे पूर्वी मिळत होते. परंतु सध्या सदर पुरवठा बंद करण्यात आला आहे. तसेच गेल्या तीन वर्षांपासून के शरी शिधाधारकांना कुठल्याही प्रकाराचे धान्य मिळत नसून त्यांच्यावर अन्याय होत आहे. त्याचप्रमाणे अंत्योदय शिधापत्रिका-धारकांचे तांदूळ १५ ऐवजी ३ किलो करण्यात आले आहेत. तसेच आधारकार्डची सक्ती करण्यात आली आहे.  राज्य शासनाच्या पुरवठा विभागाने स्वस्त तसेच साखर व रॉकेल पुरवठा पूर्ववत सुरू करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. यासंबंधी नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाच्या वतीने जिल्हाधिकारी बी. राधाकृ ष्णन यांना निवेदन देण्यात आले असून, निवेदनावर सचिन जाधव, रणजित परदेशी, अण्णा मोरे, मुन्ना ठाकूर, मनोज करमासे, योगेश परदेशी, विजय बढे, दीपक भालेराव, दत्ता कासार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.