शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

रासाका सुरू करण्यासाठी साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 16:20 IST

शिष्टमंडळाची भेट : साखर सहसंचालकांशी चर्चा

ठळक मुद्दे दोन वर्षांपासून कारखाना बंद असल्याने तो सुव्यवस्थित केल्यास चालू वर्षाचा गळीत हंगाम मिळेल

सायखेडा : निफाड तालुक्यातील क.का. वाघ सहकारी साखर कारखाना (रानवड) सुरू करण्याची निविदा तत्काळ प्रसिद्ध करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने साखर विभागाचे सहसंचालक बाजीराव शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली.अहमदनगर येथे सहसंचालक शिंदे यांबरोबर झालेल्या चर्चेप्रसंगी तालुक्यातील ऊसउत्पादक, शेतकरी, कामगार नेते, संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. दोन वर्षांपासून कारखाना बंद असल्याने तो सुव्यवस्थित केल्यास चालू वर्षाचा गळीत हंगाम मिळेल तसेच करखान्यावरील ओव्हरहेड्स वाढत असल्याने बोजा वाढत असून कारखाना दिवसागणिक कर्जाच्या खाईत जात आहे. त्यामुळे तातडीने भाडेतत्वाची निविदा तत्काळ प्रसिद्ध करून शेतकरी, कामगार यांची होणारी परवड थांबवावी तसेच तालुक्यातील साखर कारखाने बंद असल्याने इतर कारखान्यांना ऊस जात असून शेतकऱ्यांचे पैसे बुडविले जात असल्याचेही चर्चेवेळी निदर्शनास आणून देण्यात आले. याप्रसंगी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सोमनाथ बोराडे, जिल्हाध्यक्ष सुधाकर मोगल,नाना बच्छाव,चंद्रकांत बच्छाव,बळवंतराव जाधव,शिवराम रसाळ,सुभाष गायकवाड,अरु ण कुशारे,अरु ण कुयटे, बाळासाहेब ताकटे यांनी चर्चेत सहभाग घेतला. दरम्यान, बाजीराव शिंदे यांनी रासाकाची चाके नक्कीच फिरतील असा विश्वास शिष्टमंडळास दिला.

टॅग्स :Nashikनाशिक