शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दलित समाजावर झालेल्या अन्यायाबाबत चांदवड प्रशासनाकडे निषेधाचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 02:04 IST

चांदवड : चांदवड तालुका रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया आठवले गटाच्या वतीने दलित समाजावर झालेल्या अन्यायाबाबत निषेधाचे निवेदन प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे, तहसीलदार प्रदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक गजानन राठोड यांना देण्यात आले.

चांदवड : चांदवड तालुका रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया आठवले गटाच्या वतीने दलित समाजावर झालेल्या अन्यायाबाबत निषेधाचे निवेदन प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे, तहसीलदार प्रदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक गजानन राठोड यांना देण्यात आले.यावेळी शिष्टमंडळात तालुकाध्यक्ष महावीर संकलेचा, सिद्धार्थ केदारे, उमेश जाधव, अर्चना खरे, रवींद्र जाधव, पांडुरंग भंडागे, प्रमोद जाधव, प्रवीण साळवे, विकास जाधव, सिंधूताई लोखंडे, विशाल जाधव, जितेंद्र अहिरे, अतुल शेजवळ, रुपेश जाधव, मुकेश जाधव, मच्छिंद्र सूर्यवंशी आदींसह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत. निवेदनात केंद्रीय मंत्री रामदास आठवले व जिल्हाप्रमुख प्रकाश लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दि. ११ जुलै रोजी रमाबाईनगर हत्याकांडातील शहिदांना अभिवादन करून महाराष्टÑ राज्यात व देशात समाजावर वाढणाऱ्या व होणाºया अन्याय व अत्याचारविरोधात निषेध आंदोलन करण्यात येत आहे. त्याप्रमाणे आघाडी सरकार शासनस्तरावर अपयशी ठरल्याकारणाने महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध करून ‘राजगृह’वर झालेल्या तोडफोडीचा चांदवड तालुक्याच्या वतीने निषेध करण्यात आला. या बाबीची तातडीने दखल घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक