प्रवीण घोगरे यांना राज्य क्रीडा पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 09:00 PM2021-04-17T21:00:33+5:302021-04-18T00:11:42+5:30

येवला : तालुक्यातील पुरणगाव येथील आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम गुरुकुल आणि ज्युनिअर कॉलेजचे क्रीडा शिक्षक प्रवीण घोगरे यांना आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल क्रीडारत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.

State Sports Award to Praveen Ghogre | प्रवीण घोगरे यांना राज्य क्रीडा पुरस्कार

प्रवीण घोगरे

Next
ठळक मुद्देपुरस्काराचे वितरण नाशिक येथे जून महिन्यात होणार

येवला : तालुक्यातील पुरणगाव येथील आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम गुरुकुल आणि ज्युनिअर कॉलेजचे क्रीडा शिक्षक प्रवीण घोगरे यांना आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल क्रीडारत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.

राज्यस्तरीय मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी गुणीजीवन गौरव महापरिषद यांच्याकडून सदर पुरस्काराचे वितरण नाशिक येथे जून महिन्यात होणार आहे. 

Web Title: State Sports Award to Praveen Ghogre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.