शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

ओझर उपबाजार आवारात टमाटा लिलावास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:21 IST

प्रारंभी टमाटा क्रेटचे विधिवत पूजन करण्यात आले. मुहूर्तावर ओझर येथील शेतकरी गणेश अशोक चौधरी यांचा टमाटा ...

प्रारंभी टमाटा क्रेटचे विधिवत पूजन करण्यात आले.

मुहूर्तावर ओझर येथील शेतकरी गणेश अशोक चौधरी यांचा टमाटा ५११ प्रती क्रेट या दराने खरेदी करण्यात आला.

लिलाव शुभारंभाप्रसंगी सभापती दिलीप बनकर यांनी, पिंपळगाव बाजार समिती कांद्याबरोबरच टमाटा, डाळिंब व भाजीपाल्यासाठीही नावाजलेली बाजार समिती आहे. संपूर्ण नाशिक जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतूनही शेतकरी आपला शेतमाल मोठ्या प्रमाणात बाजार समितीत घेऊन येतात, असे सांगितले. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळवून द्यावा, शेतमाल विक्रीप्रसंगी शेतकऱ्यांना अडचणी येत असतील तर थेट संपर्क साधण्याचे आवाहन आमदार बनकर यांनी केले. उपबाजारात सुरू असलेल्या लिलाव पद्धतीची सभापती आमदार बनकर उपसभापती दीपक बोरस्ते यांनी पाहणी केली. याप्रसंगी उपसभापती दीपक बोरस्ते, संचालक नंदकुमार सांगळे, ओझरचे माजी सरपंच राजेंद्र शिंदे, वसंत गवळी दिलीप कदम, भारत पगार, धोंडीराम पगार, विजय शिंदे ,नवनाथ मंडलिक, रवी भटड, अरुण पवार, रउफ पटेल, संदीप अक्कर आदींसह शेतकरी व्यापारी बांधव उपस्थित होते.

फोटो- १६ ओझर बाजार

ओझर येथील उपबाजारात टमाटा लिलावाचा शुभारंभ करताना आमदार दिलीप बनकर. समवेत बाजार समितीचे संचालक व पदाधिकारी.

160821\16nsk_98_16082021_13.jpg

फोटो- १६ ओझर बाजार ओझर येथे उपबाजारात टाेमॅटो लिलावाचा शुभारंभ करताना आमदार दिलीप बनकर. समवेत बाजार समितीचे संचालक व पदाधिकारी.