शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

वसंत डहाके यांना जनस्थान पुरस्कार प्रदान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 7:12 PM

प्रतिष्ठानचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला.

ठळक मुद्देमहाकवी कालिदास कालामंदिरात आयोजित सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर साहित्यिक प्रभा गणोरकर, महापौर रंजना भानसी, प्रतिष्ठानचे प्रमुख कार्यवाह मकरंद हिंगणे, उपाध्यक्ष संजय पाटील यांचेसह विश्वस्त उपस्थित होते.सोहळ्यापूर्वी वसंत डहाके यांनी टिळकवाडीतील कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानी जाऊन तात्यासाहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.

नाशिक - येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठान च्यावतीने दर वर्षाआड दिला जाणारा यंदाचा जनस्थान पुरस्कार जेष्ठय कवी, कादंबरीकार आणि समीक्षक वसंत आबाजी डहाके यांना प्रतिष्ठानचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला.महाकवी कालिदास कालामंदिरात आयोजित सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर साहित्यिक प्रभा गणोरकर, महापौर रंजना भानसी, प्रतिष्ठानचे प्रमुख कार्यवाह मकरंद हिंगणे, उपाध्यक्ष संजय पाटील यांचेसह विश्वस्त उपस्थित होते. यावेळी साहित्यिक संजय भास्कर जोशी यांनी डहाके यांच्या वाङ्ममयीन कारकीर्दीचा आढावा घेत गौरव केला.   मधू मंगेश कर्णिक यांनीही तात्यासाहेबांच्या आठवणींना उजाळा देत डहाके यांच्या बद्दल गौरवोद्गार काढले.  प्रारंभी क.का. वाघ ललित कला महाविद्यालयाच्या विद्यार्थी व संगीत शिक्षकांनी प्रकाशदाता.. जीवनदाता... ही कुसुमाग्रज यांची सूर्याची प्रार्थना सादर केली. कार्यवाह मकरंद हिंगणे यांनी प्रास्ताविक केले. स्वानंद बेदरकर  यांनी मानपत्र वाचन केले. सोहळ्याला नाशिककर मोठया संख्येने उपस्थित होते. दरम्यान, कालिदास कलामंदिरच्या आवरात आजवरचे जनस्थान पुरस्कार प्राप्त सारस्वतांची स्केचेस लावण्यात आली होती. सोहळ्यापूर्वी वसंत डहाके यांनी टिळकवाडीतील कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानी जाऊन तात्यासाहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रNashikनाशिक