शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव निंबायती सरपंचपदी सोनाली कर्‍हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:16 IST

जळगाव निंबायती : मालेगाव तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर जळगाव निंबायती ग्रामपंचायतीच्या इतर मागास प्रवर्गातील महिला सरपंच पदासाठी आरक्षित ...

जळगाव निंबायती : मालेगाव तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर जळगाव निंबायती ग्रामपंचायतीच्या इतर मागास प्रवर्गातील महिला सरपंच पदासाठी आरक्षित असलेल्या जागेवर महेंद्र पाटील समर्थक सोनाली नामदेव कर्‍हे यांची सरपंचपदी, तर महेंद्र पाटील यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामपंचायतीमध्ये आमदार सुहास कांदे यांचे समर्थक तथा सेना उपजिल्हाप्रमुख महेंद्र पाटील यांच्या ग्रामविकास पॅनलला १३ पैकी १० असे पूर्ण बहुमत प्राप्त झाले होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी संजय काळे यांनी काम पाहिले. ग्रामसेवक एस. जी. पारखे उपस्थित होते. सर्व नवनिर्वाचित तेरा सदस्यांनी एकमताने ठराव करून सरपंच व उपसरपंच यांची बिनविरोध निवड केली. वृक्षमित्र स्वर्गीय रोडूअण्णा पाटील यांच्या समाधीस्थळावर जाऊन दर्शन घेतले. ग्रामस्थांनी सरपंच, उपसरपंचासह सर्व सदस्यांचा सत्कार केला. फटाक्यांची आतषबाजी करून गावात एकच जल्लोष केला.