शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

कौशल्य पुरस्कारांचे आज होणार वितरण

By admin | Updated: August 3, 2014 01:58 IST

कौशल्य पुरस्कारांचे आज होणार वितरण

 

नाशिक : श्वेतांबर स्थानकवासी श्रीसंघ संचलित प्रीतिसुधाजी शिक्षण फंडाच्या वतीने देण्यात येणाऱ्या कौशल्य पुरस्कार, शिष्यवृत्ती, शैक्षणिक पुरस्कारांचे वितरण रविवारी (दि़ ३) होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष जे़ सी़ भंडारी यांनी पत्रकार परिषदेत दिली़ चोपडा बँक्वेट हॉल येथे रविवारी सकाळी ९ वाजता हा सोहळा होणार आहे़ राष्ट्रसंत नम्रमुनीजी म़ सा़ , मधुस्मिताजी म़ सा़, विपुल दर्शनजी म़ सा़ यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे़ उद्योेगपती संपतलाल सुराणा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत, तर याप्रसंगी उद्योगपती सुभाष रूणवाल, रमेश धाकड, किशोर खाबिया, कीर्तीभाई कोठारी, जय कमानी आदि उपस्थित राहणार आहेत़ भंडारी यांनी सांगितले, समाजातील सर्व स्तरातील मुलांना प्रोत्साहन देऊन संस्कारक्षम पिढी घडविण्याच्या सामाजिक बांधिलकीतून या शिक्षण फं डाची स्थापना करण्यात आली आहे़ या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना विविध पुरस्कार देण्यात येतात़ समाजातील विविध क्षेत्रांत सुवर्णपदके पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना कौशल्य पुरस्कार देण्यात येणार आहेत़ तसेच इतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे़ पत्रकार परिषदेला कन्हैयालाल बलदोटा, मोहनलाल बागमार, मोहनलाल लोढा, सुभाष लुणावत, डॉ़ सुषमा दुगड, अ‍ॅड़ विद्युल्लता तातेड आदि उपस्थित होते़ (प्रतिनिधी)