शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
8
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
9
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
10
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
11
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
12
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
13
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
14
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
15
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
16
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
17
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
18
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

सिन्नरला ९२ हजारांचे दागिने चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 11:18 PM

सिन्नर : सून व तिच्या आईला मारहाण करीत अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेत सासू-सासऱ्यांनी घरात कोंडून ठेवल्याची घटना सरदवाडी रस्त्यावरील हरिओम बंगल्यात घडली.

ठळक मुद्दे७० हजार असे ९२ हजारांचे दागिने चौघांनी काढून घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : सून व तिच्या आईला मारहाण करीत अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेत सासू-सासऱ्यांनी घरात कोंडून ठेवल्याची घटना सरदवाडी रस्त्यावरील हरिओम बंगल्यात घडली.सुनेच्या तक्रारीवरून पोलिसांनी सासू-सासºयासह चौघांविरोधात ९२ हजारांचे सोन्याचे दागिने चोरल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सरदवाडी रस्त्यावरील हरिओम बंगल्यात फिर्यादी अर्चना चंद्रशेखर सानप (२३) ही लहान मुलगी अवनीसह राहते.शनिवारी सायंकाळी ५ च्या सुमारास सासू इंदूबाई भागूजी सानप, सासरे भागोजी वाळीबा सानप, भाची रंजित शांताराम दराडे, मामेसासरे कमलाकर दामोदर आव्हाड यांनी फिर्यादी अर्चनासह तिची आई सीता अरु ण बोडके व लहान मुलगी अवनी यांना मारहाण करून शिवीगाळ केली. सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र रसेडे व सहायक उपनिरीक्षक जी. डी. परदेशी तपास करीत आहेत.अर्चना सानप यांच्या अंगावरील १३ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत अंदाजे किंमत २२ हजार व सीता यांच्या अंगावरील अडीच तोळ्याची सोन्याची बांगडी व दोन तोळ्याची सोन्याची पोत अंदाजे किंमत ७० हजार असे ९२ हजारांचे दागिने चौघांनी काढून घेतले. दमदाटी करीत तिघांनाही घरात कोंडून ठेवले. त्यानंतर फिर्यादी व आरोपी यांच्यात आपापसात बैठक होऊन समझोता करण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यात यश न आल्याने फिर्यादी अर्चना सानप यांनी सोमवारी सिन्नर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

टॅग्स :sinnar-acसिन्नरCrime Newsगुन्हेगारी