शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
5
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
6
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
7
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
8
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
9
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
10
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
11
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
12
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
13
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
14
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
15
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
16
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
17
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
18
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
19
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
20
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

देवळालीत मोकाट जनावरे सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 23:58 IST

लॅमरोडसह देवळालीच्या विविध भागात सध्या मोकाट जनावरांचा सुळसुळाट पुन्हा वाढला आहे. प्रशासनाकडून या जनावरांवर कोणत्याही प्रकारचा अंकुश नसल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे लामरोड भागात वाहनचालक त्रस्त झाले आहेत.

देवळाली कॅम्प : लॅमरोडसह देवळालीच्या विविध भागात सध्या मोकाट जनावरांचा सुळसुळाट पुन्हा वाढला आहे. प्रशासनाकडून या जनावरांवर कोणत्याही प्रकारचा अंकुश नसल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे लामरोड भागात वाहनचालक त्रस्त झाले आहेत.आधीच लामरोडवर एका बाजूने भूमिगत गटार योजनेसाठी पाइप टाकण्यात आले त्या ठिकाणी वारंवार रस्ता खचत असल्याने देवळालीकडे जाणारा अर्धाअधिक रस्ता वापरासाठी बंद आहे. त्यामुळे ही जनावरे चाऱ्याच्या आशेने देवळालीकडे येतात. येथील रेस्ट कॅम्प रोड, संसरी नाका, आनंदरोड, रेस्ट कॅम्परोड अशा रस्त्यांवर ठिय्या मांडून बसतात व अचानक रस्त्यावरून उठून चालू लागतात त्यामुळे वाहनचालकी गोंधळ निर्माण होतो. गेल्या वर्षी ही मोकाट जनावरे ताब्यात घेण्याची सुरू करण्यात आलेली मोहीम थंडवल्याने पुन्हा या जनावरांचा त्रास वाढला आहे.मोकाट जनावरे रस्त्याच्या दुसºया बाजूस बसून वाहतुकीस अडथळा ठरू पाहत आहे. यामुळे रस्त्याने ये-जा करणाºया दुचाकी व चारचाकी वाहनधारक रस्त्यावर बसलेल्या व फिरत असलेल्या या जनावरांकडून होणाºया अडवणुकीमुळे विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यात पावसामुळे विविध भागांत मोठ्या प्रमाणावर असलेल्या मैदानावर चारा सहज उपलब्ध होतो.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीroad safetyरस्ते सुरक्षा