शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

शिवभारत सप्ताहाचे ध्वजारोहण

By admin | Updated: April 10, 2017 01:36 IST

येवला : छत्रपती शिवाजी महाराज यांचे आचार आणि विचार जागर साप्ताहाच्या पार्श्वभूमीवर रविवारी कातरणी येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.

 येवला : छत्रपती शिवाजी महाराज यांचे आचार आणि विचार जागर साप्ताहाच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि.९) कातरणी येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. हिंदू धर्माचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या भगव्या रंगाचा आकाराने मोठा असलेल्या ध्वजाचे पूजन छत्रपती शिवरायांचे बारावे वंशज श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले अदालतवाडा, सातारा यांच्या उपस्थितीत ह.भ.प चंद्रकांतबुवा मोरे, देहू, ह भ.प भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.एकविसाव्या शतकात जगत असतांना श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे आचार आणि विचार तरु ण पिढीवर रु जविण्यासाठी व शिवाजी महाराज यांच्या कार्याचा जागर करण्यासाठी श्री क्षेत्र कातरणी येथे परिसरातील सर्व शिवभक्ताच्या सहकार्याने वैचारिक मंथनाचा ऐतिहासिक महत्व विषद करणारा कार्यक्रम दि. २३ ते ३० एप्रिल दरम्यान कातरणी येथे आयोजित करण्यात आला आहे.महावीर जयंतीचे औचित्य साधून सकाळी जवळपास ३५० ते ४०० दुचाकीस्वारासह व छत्रपती शिवरायांची व भगवान महावीर यांच्या प्रतिमेची परिसरातील विसापूर, विखरणी, गुजरखेडे, कानडी, आडगांवरेपाळ व मुरमी आदि गावांमध्ये सवाद्य मिरवणूक काढून कातरणी येथे आणण्यात आली. कार्यक्र मास १००८ महामंडलेश्वर शिविगरी बाबा, महंत १००८ पिनाकेश्वर महाराज,विठ्ठलबाबा ढोमसे, मधुकर माऊली वडगांवकर, ज्येष्ठ नेते माणिकराव देशमुख, माजी आमदार मारोतीराव पवार, शिवभारत आख्यान समितीचे अध्यक्ष विठ्ठलराव शेलार, नरेंद्र दराडे, नगरपालिका उपाध्यक्ष सूरज पटणी, जिल्हा परिषद सदस्य संजय बनकर, अप्पासाहेब कदम, धोंडिराम कुऱ्हाडे, किशोर दराडे, पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, डॉ.सुधीर जाधव यांच्यासह अनेक मान्यवर तसेच शिवभक्त तरु ण, महिला व बालगोपाळ उपस्थित होते. कार्यक्र माच्या शेवटी उपस्थित शिवभक्तांना शिवराज्यकालीन मर्दानी खेळ दाखविण्यात आले. (वार्ताहर)