शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना, रिपाइंचा मूक मोर्चा

By admin | Updated: July 21, 2016 00:15 IST

सटाणा : विद्यार्थीही झाले सहभागी

सटाणा : कोपर्डी येथील मुलीवर झालेल्या अत्याचार व हत्त्येचा निषेध करत त्या नराधमांना फाशी व्हावी या मागणीसाठी बुधवारी शिवसेना, रिपाइं व युवा मोर्चासह विद्यार्थ्यांनी मूक मोर्चा काढला.शहरातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून मूक मोर्चा काढून ताहाराबादरोड या प्रमुख मार्गाने तहसील कार्यालयावर नेण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख लालचंद सोनवणे, ज्येष्ठ नेते अरविंद सोनवणे यांनी केले. यावेळी तहसीलदार सुनील सौंदाणे यांना मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागणीचे निवेदन सादर केले.आंदोलनात जिजामाता कन्या विद्यालय, नाईक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह शिवसेनेचे शहरप्रमुख शरद शेवाळे, युवा सेनेचे शहरप्रमुख सचिन सोनवणे, आनंदा महाले, रिपाइंचे शहराध्यक्ष भारत बच्छाव, तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र सरदार, युवक शहराध्यक्ष करण बच्छाव, युवक कार्याध्यक्ष जितेंद्र सरदार, अक्षय अहिरे, मुन्ना शिरसाठ, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष मंगेश खैरनार, पोपट शेवाळे, अमोल पवार, विक्र ांत पाटील, विजय सोनवणे, लक्ष्मण सोनवणे, राजू जगताप, नंदू सोनवणे, कारभारी पगार, हेमंत गायकवाड, नाना गांगुर्डे, बाला जाधव, महेश सोनवणे, दुर्गेश विश्वंभर, भाऊसाहेब देसले, राजनसिंह चौधरी, महेंद्र सोनवणे, जिभाऊ मोरकर, दिलीप सोनवणे, संतोष जाधव, सीताराम जाधव, हर्षल सोनवणे, आशुतोष बच्छाव, आकाश बच्छाव, नाना बच्छाव, अतिश गायकवाड, अजय बच्छाव, आकाश धिवरे, जीवन गांगुर्डे, बबलू पवार, बंटी शिंदे, नागेश शेजवळ, सुरेश शिरोडे नितीन मांडवडे, नीलेश शेवाळे आदि सहभागी झाले होते. (वार्ताहर)