शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
2
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
3
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
4
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
5
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
6
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
7
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
8
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
9
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
10
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
11
छत्तीसगड: दारुगोळा कारखान्यात भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू झाल्याची भीती
12
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!
13
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर चालू ट्रकमधील सामानाची चोरी; धाडस पाहून लावाल डोक्याला हात
14
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
15
पाणी कसे वाचवावे? महापालिकेने दिल्या मुंबईकरांना टिप्स; शॉवर बंद, नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळा
16
हृदयद्रावक! वडिलांच्या तेराव्यासाठी आलेल्या मुलाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
Vodafone Ideaच्या शेअरमध्ये ७% तेजी, एक्सपर्ट बुलिश; गुंतवणूकदारांच्याही उड्या
18
दुसऱ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध, दलजीत कौरच्या घटस्फोटाचं कारण समोर; म्हणाली...
19
स्टार प्रवाह वाहिनीवरील या दोन लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
20
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत

सार्थकनगर चौकाला वाहनथांब्याचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 11:00 PM

इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील चर्चसमोरील चौकाला वाहनथांब्याचे स्वरूप प्राप्त झाल्याने शालेय वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या भागात इंग्रजी माध्यमांच्या शाळा असून, शालेय वाहतूक करणारी वाहने रस्त्यावरच सार्थकनगर चौकात थांबत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे.

ठळक मुद्देविद्यार्थी सुरक्षा ऐरणीवर :इंदिरानगर-पाथर्डी रस्त्यावर धोकादायक ‘स्पॉट’

इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील चर्चसमोरील चौकाला वाहनथांब्याचे स्वरूप प्राप्त झाल्याने शालेय वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या भागात इंग्रजी माध्यमांच्या शाळा असून, शालेय वाहतूक करणारी वाहने रस्त्यावरच सार्थकनगर चौकात थांबत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे.वडाळा-पाथर्डी रस्त्यालगत विनयनगर, साईनाथनगर, इंदिरानगर, कलानगर, सार्थकनगर, सदिच्छानगर, पांडवनगरी, सराफनगर आदी उपनगरीय वसाहती आहेत. त्यामुळे वडाळा-पाथर्डी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. सार्थकनगर चौक धोकादायक बनला असून, या चौकात सातत्याने अपघात घडत आहेत. अनेकदा वाहतूक पोलिसांकडे तसेच इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या निदर्शनास ही बाब नागरिकांनी आणून दिली आहे; मात्र यावर कुठल्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. तसेच या रस्त्यालगत प्राथमिक माध्यमिक व महाविद्यालय असल्याने दिवसभर विद्यार्थी वर्गाची वर्दळ सुरू असते. सार्थकनगर बसथांब्यासमोरच प्राथमिक व माध्यमिक विद्यालय आहे. त्या चौकात सकाळपासून संध्याकाळपर्यंत वाहनांची वर्दळ व विद्यार्थी-पालकांची गर्दी पहावयास मिळते.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी