शहरं
Join us  
Trending Stories
1
डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
5
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
6
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
7
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
8
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
9
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
11
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
12
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
13
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
14
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
15
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
16
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
17
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
18
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
19
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
20
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
Daily Top 2Weekly Top 5

टाकेद येथे विलगीकण केंद्र कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 00:06 IST

सर्वतीर्थ टाकेद : ग्रामिण भागात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्ष्यात घेता टाकेद येथे विलगीकरण केंद्र आमदार माणिक कोकाटे यांच्या हस्ते उद‌्घाटन करीत लोकार्पण करण्यात आले.

ठळक मुद्देआमदार कोकाटे यांच्या हस्ते झाला लोकार्पण सोहळा

सर्वतीर्थ टाकेद : ग्रामिण भागात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्ष्यात घेता टाकेद येथे विलगीकरण केंद्र आमदार माणिक कोकाटे यांच्या हस्ते उद‌्घाटन करीत लोकार्पण करण्यात आले.तहसीलदार परमेश्वर कासुळे, गट विकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. देशमुख, घोटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे आदींची बैठक घेत आमदार कोकाटे यांनी टाकेद येथील आश्रम शाळेत जिल्हा स्तरावर मान्यता प्राप्त करत इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील जवळपास २५ ग्रामपंचायत व चाळीस वाड्या वस्त्यांच्या परिसरासाठी संपूर्ण टाकेद गटासाठी कोविड सेंटर नुकतेच चालू करण्यात आले आहे.लवकरच या शरदचंद्र पवार कोविड सेंटर विलगीकरण सेंटरमध्ये ऑक्सिजन सह सर्व सुख सुविधाही ठेवल्या जाणार असल्याचे आमदार कोकाटे यांनी उद्घाटनादरम्यान सांगितले.यावेळी इगतपुरी पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, डॉ. देशमुख, बाळासाहेब गाढवे, डॉ. पंकज गुप्ता,केरु खतेले, सरपंच ताराबाई बांबळे, भिका पानसरे, महेश गाढवे, उपसरपंच रामचंद्र परदेशी, नथु पिचड, नामदेव भोसले, विजय पाटील, डॉ. श्रीराम लहामटे, कैलास भवारी, भारती सोनवणे, दौलत बांबळे, आनंदा कोरडे,सोपान टोचे, विक्रम भांगे, सतिष बांबळे, संजय डावरे, शिवा वाणी, ज्ञानेश्वर तांबे आदी उपस्थित होते.टाकेद कोविड सेंटर दाखल झालेल्या रुग्णांना आमदार कोकाटे यांच्या खर्चातून दिवसातून दोन वेळेस जेवण दिले जात आहे. ग्रामीण भागातील कोरोना बाधित रुग्णांना उपचार घेण्यासाठी टाकेद हे सोयीस्कर कोविड सेन्टर झाले आहे. 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याgram panchayatग्राम पंचायत