शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
3
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
4
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
8
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
9
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
10
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
12
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
13
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
14
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
15
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
16
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
17
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
18
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
20
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
Daily Top 2Weekly Top 5

बेवारस बॅगमुळे खळबळ

By admin | Updated: January 7, 2016 23:44 IST

श्री काळाराम मंदिरातील घटना : बॅगेत आढळल्या मूर्ती

पंचवटी : येथील श्री काळाराम मंदिरात सकाळच्या सुमाराला एक सुटकेस व रेक्झिन बॅग बेवारस स्थितीत आढळून आल्याने चांगलीच खळबळ उडाली. परिसरातील नागरिकांनी या बेवारस बॅगबाबत पोलिसांना माहिती कळविताच पोलीस, बॉम्बशोधक व नाशक पथकाने घटनास्थळी धाव घेत त्या दोन्ही बॅगची तपासणी केली. सदर बॅगांमध्ये देवदेवतांच्या मूर्ती तसेच शंख असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सदर बॅगा गुजरातच्या भावनगर येथील व्यापाऱ्याच्या असून त्या त्यांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. गुजरात राज्यातील भावनगर येथील जगदीश हरगोविंद सोपाढिया व तुलसीदास नारायणदास पटेल हे दोघे व्यापारी देवदेवतांच्या मूर्ती तसेच शंख विक्रीसाठी श्री काळाराम मंदिरात आले होते. सकाळच्या सुमारास श्री काळाराम मंदिरात गेल्यानंतर तेथे दुकानदार नसल्याने त्यांनी सुटकेस व कापडी रेक्झिनची बॅग एका दुकानासमोर ठेवून ते रामकुंडावर स्नानासाठी गेले. राममंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना त्या बॅगा दिसल्या.