डॉक्टर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची निवड

By Admin | Updated: October 26, 2016 23:08 IST2016-10-26T23:08:37+5:302016-10-26T23:08:37+5:30

डॉक्टर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची निवड

Selection of Doctors Association officials | डॉक्टर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची निवड

डॉक्टर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची निवड

लासलगाव : येथील डॉक्टर्स असोसिएशनच्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून, अध्यक्षपदी किरण निकम यांची, तर उपाध्यक्षपदी अनिल ठाकरे यांची निवड करण्यात आली. सचिव- प्रताप पवार, सहसचिव- राहुल वाघ, सहखजिनदार- विनोद लोहाडे, तर महिला प्रतिनिधी म्हणून सोनल ठाकूर व वैशाली ढोबळे या डॉक्टरांची एकमताने निवड करण्यात आली.
डॉक्टर्स असोसिएशनचे मावळते अध्यक्ष अनिल बोराडे,श्रीकांत आवारे, अमोल गायकर, स्वप्नील जैन, प्रवीण माठा, कैलास पाटील, सुरेश दरेकर, सुबोध पटणी, श्रीनिवास दायमा, भाऊसाहेब रायते, अशोक महाले, विलास कांगणे, विकास चांदर, चारुदत्त अहिरे, मनोज अहिरे, प्रकाश गांगुर्डे, धांडे, अमोल शेजवळ, संगीता सुरासे, पलोड, उषा बंदछोडे, अमोल बोराडे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)

 

Web Title: Selection of Doctors Association officials