शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतरांचे पगार विनाअडथळा बँकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 00:46 IST

सिन्नर : नाशिक वेतन पथक व भविष्य निर्वाह निधी कार्यालय, नाशिकचे अधीक्षक उदय देवरे यांनी जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे जानेवारी २०२१चे वेतन बँकेत थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग करुन सुखद धक्का दिला आहे.

ठळक मुद्देबैठक: जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांची माहिती

याबाबत मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस. के. सावंत, कार्याध्यक्ष एस. बी. शिरसाट यांनी माहिती दिली. शिक्षक, शिक्षकेतरांचे वेळेवर वेतन होण्यासाठी सतत प्रयत्न सुरु होते तरीसुद्धा मुख्याध्यापकांच्या खात्यावर वेतन आल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग होण्यासाठी मुख्याध्यापकांकडून आॅनलाईन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरदेखील उशीर होत होता. बँकेकडून कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वेतन वर्ग व्हायला किमान एक आठवडा लागत असे. त्यामुळे वेतनपथक कार्यालयाकडून वेळेवर कामकाज होऊनही कर्मचाऱ्यांना वेतन मिळण्यासाठी विनाकारण प्रतीक्षा करावी लागत होती. यावेळी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे मार्गदर्शक सुरेश शेलार, गुफरान अन्सारी, उपाध्यक्ष प्रदीप सांगळे, माणिक मढवई, पुरुषोत्तम रकिबे, राजेंद्र सावंत, संगीता बाफना, परवेजा शेख, अशोक कदम, बी. डी. गांगुर्डे, एम. व्ही. बच्छाव, दीपक व्याळीज, डी. एस. ठाकरे, एस. ए. पाटील, योगेश पाटील आदी उपस्थित होते.राज्यात नाशिक जिल्हा पहिलाशाळा सुरु झाल्यानंतर थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतन वर्ग करणारा महाराष्ट्रातील नाशिक हा पहिला जिल्हा ठरला आहे. याचे श्रेय नाशिक वेतन पथक कार्यालयाचे अधीक्षक उदय देवरे व त्यांच्या सहकाऱ्यांना जात असल्याचे मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांना मदत करणारे कर्मचारी तुकाराम घुले आणि संदीप औटे यांचाही त्यात मोलाचा वाटा असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :NashikनाशिकEducationशिक्षण