पर्यटकांकडूनही नियम धाब्यावर : श्रावण महिना सुरू होताच विविध राज्यातून भाविक दर्शनासाठी नाशकात दाखल होत असतात. त्यामुळे गोदाघाटावरील रामकुंड येथे तीर्थस्नानासाठी भाविकांची गर्दी होते. याठिकाणी आजवर स्थानिक नागरिक नियम मोडून कपडे धूत असल्याचे नेहमीच दिसून येते. मात्र, परराज्यातून आलेले भाविकही याला अपवाद ठरत असून, नियम धाब्यावर ठेवून पवित्र मानल्या जाणाऱ्या रामकुंडात स्रान करून तेथेच कपडे धूत असतानाचे छायाचित्र.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}