शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

समाजस्वास्थ्यासाठी सरकारी वकिलाची भूमिका महत्त्वाची : निकम

By admin | Updated: September 27, 2016 02:05 IST

समाजस्वास्थ्यासाठी सरकारी वकिलाची भूमिका महत्त्वाची : निकम

नाशिक : सरकारी वकील म्हणून काम करीत असताना एकीकडे जनतेचा रोष, तर दुसरीकडे सरकारी उत्तरदायित्व अशी दुहेरी जबाबदारी पार पाडायची असते़ सरकारची बाजू मांडत असतानाच पीडितांना न्याय कसा मिळेल यासाठी सरकारी वकिलाने आपल्या कायद्याच्या ज्ञानाचा उपयोग करावयाचा असतो, असे प्रतिपादन राज्याचे माजी विशेष सरकारी वकील तथा ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी केले़ नाशिक बार असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका समारंभात ते बोलत होते़ जिल्हा न्यायालयातील जुनी लायब्ररी हॉलमध्ये जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩ बी़ भोस यांच्या अध्यक्षतेखाली या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी राज्य सरकारने जिल्हा सरकारी वकीलपदी नियुक्ती केलेले अ‍ॅड़ अजय मिसर व अतिरिक्तसरकारी वकील अ‍ॅड़ विनयराज तळेकर, माजी जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड़ राजेंद्र घुमरे यांचा सत्कार करण्यात आला़ कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड़ नितीन ठाकरे यांनी केले़ यावेळी महाराष्ट्र व गोवा बारचे सदस्य अ‍ॅड़ जयंत जायभावे, नाशिक बारचे उपाध्यक्ष बाळासाहेब आडके, अ‍ॅड़ सुरेश निफाडे, अ‍ॅड़ हेमंत गायकवाड, अ‍ॅड़ संजय गिते, अ‍ॅड़ दीपक ढिकले, अ‍ॅड़ अपर्णा पाटील, अ‍ॅड़ सुधीर कोतवाल आदिंसह वकीलवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ‍ॅड़ जालिंदर ताडगे यांनी केले़ आभार अ‍ॅड़ मंगला शेजवळ यांनी मानले़ (प्रतिनिधी)