शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
5
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
6
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
7
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
8
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
9
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
10
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
11
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
12
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
13
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
14
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
15
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
16
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
17
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

परतीच्या पावसाची दुसऱ्या दिवशीही हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 9:21 PM

बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास शहरात ढग दाटून येण्याससुरूवात झाली. अवघ्या काही मिनिटांत थंड वारा सुटला आणि सरींचा वर्षावाला प्रारंभ झाला.

ठळक मुद्दे टपो-या थेंबांच्या सरींच्या जोरदार वर्षावाने नाशिककरांना पुन्हा चिंब भिजविलेबुधवारीही कमाल तपमानाचा पारा अधिकच वातावरणात उष्मा कायम

नाशिक : शहर व परिसरात परतीच्या पावसाने बुधवारी (दि.१९) दुसºया दिवशीही दुपारी हजेरी लावली. सुमारे तासभर कमी-अधिक प्रमाणात झालेल्या पावसाने नाशिककरांची तारांबळ उडाली. संध्यकाळी साडेपाच वाजेपर्यंत १५.७ मि.मी इतक्या पावसाची नोेंद हवामान खात्याकडून करण्यात आली. मंगळवारच्या तुलनेत पावसाचा जोर कमी होता.बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास शहरात ढग दाटून येण्यास सुरूवात झाली. अवघ्या काही मिनिटांत थंड वारा सुटला आणि पावसाच्या सरींचा वर्षावाला प्रारंभ झाला. टपो-या थेंबांच्या सरींच्या जोरदार वर्षावाने नाशिककरांना पुन्हा चिंब भिजविले. सातपूर, गंगापूररोड, कॉलेजरोड, शरणपूररोड, जुने सीबीएस परिसर, शालिमार, भद्रकाली, पंचवटी, अशोकामार्ग, वडाळागाव, इंदिरानगर आदि भागात पावसाने हजेरी लावली. सुमारे पावणेपाच वाजेपर्यंत पाऊस सुरूच होता. जवळपास पाऊणतास पावसाचा जोर काही भागात कायम राहिला तर काही भागात अर्ध्या तासानंतर रिपरिप सुरू होती. मंगळवारी अचानकपणे आलेल्या पावसाने नागरिकांच्या उडालेल्या त्रेधातिरपिटच्या तुलनेत बुधवारी कमी तारांबळ उडाली. कारण बहुतांश चाकरमान्यांसह विद्यार्थ्यांनीही सकाळी घरातून बाहेर पडताना सोबत रेनकोट, छत्री घेतली होती. पावसाच्या हजेरीमुळे वातावरणातील उकाडा कमी होण्यास मदत होईल असे नागरिकांना वाटत होते मात्र बुधवारीही कमाल तपमानाचा पारा अधिकच चढलेला राहिला. पेठरोडवरील हवामान निरिक्षण केंद्राकडून ३०.२ अंश इतक्या कमाल तपमानाची नोंद करण्यात आली. सलग दोन दिवसांपासून संध्याकाळी येणा-या परतीच्या पावसानंतरही सकाळपासून संध्याकाळपर्यंत वातावरणात उष्मा कायम राहत आहे. परतीच्या पावसाच्या हजेरीमुळे शेतक-यांना दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :RainपाऊसNashikनाशिक