शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कांदा हमीभावासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By admin | Updated: February 25, 2016 22:08 IST

कांदा हमीभावासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

 इगतपुरी : नाशिक जिल्ह्यात कांदा पिकाची मोठी लागवड झाली असून, सध्या कांद्याला भाव नसल्याने उत्पादन खर्च निघत नसल्याने शेतकरी बेजार झाला आहे. शासनाने हमीभाव द्यावा या मागणीचे निवेदन स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या वतीने उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन दिले.नाशिक जिल्ह्यात गेल्या ११ महिन्यात तब्बल ८५ शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या आहेत. पाण्याचा प्रश्न गंभीर, शेतमालाचे भाव, शेतीविषयक चुकीचे धोरण, निसर्गाची अवकृपा यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्याला कर्जमुक्त करा, बाजार हस्तक्षेप योजना लागू करून शासनाने कांदा खरेदी करावा, कांद्याला प्रतिक्विंटल दोन हजार रु पये भाव द्यावा, रब्बी कांद्याची देशात मोठी लागवड असल्याने इतर देशांबरोबर लवकरात लवकर करार करावे, प्रस्तावित कांदा चाळीचे अनुदान शेतकऱ्यांना मिळावे, हरणबारी धरणाचे डाव्या व उजव्या कालव्याचे काम त्वरित सुरू करावे, मोसम, आरम, गिरणा नदीवर केटीवेअर बंधारे बांधावेत, डाळींब उत्पादकांना २०१४ ते २०१६ पर्यंतचे दुष्काळी पॅकेज मिळावे आदि मागण्यांचा त्यात समावेश करण्यात आला आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक पगार, जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, जिल्हा संघटक हंसराज वडघुले पाटील, नितीन रोठे पाटील, रतन मटाले, श्रावण देवरे, रवींद्र शेवाळे, रवींद्र पगार, अण्णा शेवाळे, निवृत्ती खालकर, हरिभाऊ ताजने, सुभाष जगळे, दादाजी शेवाळे, भाऊसाहेब कातकाडे, अरुण शेवाळे आदिंसह शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)