शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

१६ पुरातन मंदिरांचे होणार नूतनीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2016 23:09 IST

निधी मंजूर : पुरातत्त्व खात्याकडे पाठपुरावा

नाशिकरोड : अंजनेरी गावालगत ८०० ते १००० वर्षांपूर्वीच्या पुरातन जैन, वैष्णव व शैव समाजाच्या १६ मंदिरांच्या नूतनीकरणासाठी केंद्रीय पुरातत्त्व खात्याकडे १६.९५ कोटी रुपये निधीची मागणी करण्यात आली होती. तीन वर्षांच्या काळात मंदिराचे नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव असून, पूर्वतयारीसाठी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.याबाबत खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रीय सांस्कृतिकमंत्री महेश शर्मा व डायरेक्टर जनरल तिवारी यांची भेट घेऊन स्पेशल प्रोजेक्ट काही काळाकरिता तयार करून दरवर्षी काही निधीची तरतूद करावी त्यामुळे १६ मंदिरांचे नूतनीकरण होईल, अशी मागणी केली होती. केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे संचालक जानवी शर्मा यांनी याबाबत औरंगाबाद विभागीय कार्यालयास पुरातन मंदिर नूतनीकरणासाठी लागणारा २०१५-१६ या वर्षाच्या निधीची गरज व उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी ३ वर्षांचे उद्दिष्ट ठेवून प्रस्ताव पाठविण्याचे सांगितले होते. तसेच येणाऱ्या २०१६-१७ या अर्थसंकल्पात किती निधी लागेल याचे स्पष्टीकरण प्रस्तावात मागितले होते. पुरातन मंदिर नूतनीकरण कामाच्या पूर्वतयारीसाठी १५ लाख निधीस केंद्रीय पुरातत्त्व विभागाने नुकतीच मंजुरी दिली आहे. आगामी तीन वर्षांत अंजनेरी परिसरातील हेमाडपंती १६ मंदिरांचे नूतनीकरण पूर्ण होईल, असे खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)