शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

रेडीरेकनरमध्ये अवघी ७ टक्के दरवाढं

By admin | Updated: April 1, 2016 00:33 IST

शासनाचा दिलासा : मात्र व्यावसायिकांची नाराजी कायम

नाशिक : गेल्या तीन-चार वर्षांपासून सातत्याने होत असलेल्या रेडीरेकनरमधील दरवाढीमुळे अडचणीत असलेल्या विकासकांनी व्यक्त केलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर यंदा सरासरी सात टक्के दरवाढ करून राज्य शासनाने दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या दिलाशानंतरही व्यावसायिक समाधानी नसून वाढ झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.दरवर्षी राज्य शासनाकडून १ जानेवारीस जमिनींचे सरकारी बाजारमूल्य म्हणजेच रेडीरेकनरच्या दरात वाढ करण्यात येते. यंदा १ एप्रिलपासून दरवाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नगररचना खात्याच्या वतीने गुरुवारी दरवाढ घोषित करण्यात आली. त्यानुसार नाशिक महापालिका हद्दीसाठी ६.२ आणि महापालिका हद्द वगळता ८.२ टक्के अशी वाढ करण्यात आल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली. प्रभाव क्षेत्रात ७ टक्के, नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रात ७ टक्के तर सर्व मिळून सरासरी ७ टक्के इतकीच माफक दरवाढ करण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षांचा विचार करता आत्तापर्यंतची ही सर्वांत नीचांकी दरवाढ आहे. राज्यातील दुष्काळी स्थिती आणि गेल्या दोन ते तीन वर्षांत बांधकाम क्षेत्रातील मंदीचे वातावरण या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार १ एप्रिलपासून ही दरवाढ लागू होणार आहे.राज्य शासनाकडून यंदा दरवाढच अपेक्षित नव्हती, अशा स्थितीत सात टक्के दरवाढसुद्धा अधिक असल्याचे मत या क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)