शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

संकष्टी चतुर्थीनिमित्त गणेश मंदिरांमध्ये रीघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 1:17 AM

संकष्टी चतुर्थीला रविवारचा मुहूर्त लाभल्याने भाविकांनी परिसरातील गणपती मंदिरांमध्ये जाऊन गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले. ऐन रविवारच्या सुटीच्या दिवशी ही चतुर्थी आल्याने महिला भाविकांसह कुटुंबीयदेखील मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी मंदिरांबाहेर रीघ लागली होती.

नाशिक : संकष्टी चतुर्थीला रविवारचा मुहूर्त लाभल्याने भाविकांनी परिसरातील गणपती मंदिरांमध्ये जाऊन गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले. ऐन रविवारच्या सुटीच्या दिवशी ही चतुर्थी आल्याने महिला भाविकांसह कुटुंबीयदेखील मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी मंदिरांबाहेर रीघ लागली होती.महानगरातील ऐतिहासिक वारसा असलेली, जुने नाशिक, पंचवटीतील गणपतीच्या मंदिरांमध्ये जाऊन संकष्टी चतुर्थीचा योग साधत भाविकांनी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. शहरातील ढोल्या गणपती, रविवार कारंजावरील चांदीचा गणपती, भद्रकातील साक्षी गणेश, गंगापूररोडवरील नवश्या गणपती या ठिकाणी भाविकांनी दिवसभर रांगा लावून दर्शन घेतले. या मंदिरांमध्ये दिवसभर गणपती अथर्वशीर्ष अभिषेक करण्यात आला. नवश्या गणपतीला तर रविवारच्या सुटीमुळे यात्रेचेच स्वरूप आले होते. रविवारच्या सुटीमुळे हा पिकनिक स्पॉट झाला असल्याने चतुर्थीच्या दिवशी येथे भाविक दर्शनला येतात.

टॅग्स :NashikनाशिकGanesh Mahotsavगणेशोत्सवReligious programmeधार्मिक कार्यक्रम