‘रंगसंगीत’ एकांकिका स्पर्धा नाशकात

By Admin | Updated: September 21, 2014 01:00 IST2014-09-20T20:23:37+5:302014-09-21T01:00:48+5:30

‘रंगसंगीत’ एकांकिका स्पर्धा नाशकात

'Rangangeet' Ek Dinika contest Nashik | ‘रंगसंगीत’ एकांकिका स्पर्धा नाशकात

‘रंगसंगीत’ एकांकिका स्पर्धा नाशकात


नाशिक : थिएटर अकॅडमीच्या वतीने ‘रंगसंगीत’ संगीत एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी नोव्हेंबर २०१४ मध्ये नाशिकमध्ये होत असून, अंतिम स्पर्धा पुणे येथे होणार आहे. गेल्या चार वर्षांपासून ही संगीत एकांकिका स्पर्धा भरविली जात आहे. या स्पर्धेतून संगीत रंगभूमीला नवे परिमाण देणारी अनेक नाटके मिळाली आहेत. नाशिकमधील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आनंद ओक यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: 'Rangangeet' Ek Dinika contest Nashik