शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
4
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
5
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
6
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
7
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
8
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
9
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
10
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
11
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
12
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
13
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
14
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
15
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
16
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
17
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
18
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
19
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
20
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून

संत निरंकारी समागम साठी रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 2:46 PM

सर्वितर्थ टाकेद (वार्ताहर) संत निरंकारी मंडळ शाखा घोटी च्या वतीने एस. टी. बस स्थानक ते रामराव नगर पर्यंत घोटी शहरातून रॅली काढण्यात आली. नाशिक येथील म्हसरु ळ जवळील बोरगड येथील सुमारे पावणे चारशे एकर जागेत सद् गुरु सुदिक्षा माताजींच्या उपस्थितीत हा संत निरंकारी मंडळाचा संत निरंकारी समागम दि २४ते २६ जानेवारी दरम्यान होत आहे.

ठळक मुद्देघोटी शाखा : बोरगड येथे होणाऱ्या कार्यक्रमाची जनजागृती

संत निरंकारी मंडळाचे वतीने पुढिल आठवड्यात नाशिक येथे होणा-या दिव्य संत निरंकारी समागमाच्या जनजागृती साठी घोटी शाखेअंतर्गत येणाº्या गावोगावच्या संत व भाविकांनी उस्फूर्त सहभाग घेतला.या पुर्वी मुंबई येथे संत समागम होते असे. परंतु दिवसेंदिवस लाखोंची गर्दी वाढत चालल्याने चुनाभट्टी (चेंबुर) . कळवा(ठाणे) खारघर (नवी मुंबई) येथील जागा कमी पडल्याने कार्यक्रम नाशिक येथे घेण्यत येणार आहे.ईगतपुरी तालुक्यातील घोटी. ईगतपुरी व शिरेवाडी या तीन शाखांपैकी घोटी शाखेतील मोगरेचे प्रबंधक दत्तू नाडेकर, खडकवाडीचे गुलाब कडू. घोटीचे शिवाजी बारगजे, सोमजचे कृष्णा कुंदे, गरु डेश्वरचे तानाजी वारघडे, वैतरणाचे वाळू पारधी, गांगडवाडीचे सोनू गांगड, उभाडेवाडीचे गोरख गांगड, उभाडेचे किसन उंबरे, उंबरकोणचे सुकदेव सारूक्ते, बळवंतवाडीचे लक्ष्मण लोटे, भरवजचे शशिकांत मेमाणे. दरेवाडीचे बाळू गावंडा,काळूस्तेचे शिवराम घारे.खैरगावचे सोमनाथ फोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली व दिलीप तोकडे, माजी उपसरपंच संतोष दगडे, राजू लंगडे, गजानन दुरगुड, ज्ञानेश्वर कडू, व शिवमल्हार मित्र मंडळ यांच्या सहकार्याने ही रॅली निघाली. पारंपरिक पोशाख.घातलेले छोटे संत,व न्यू इंग्लिश स्कूल काळूस्तेचे लेझीम पथकाच्या तालात व जय घोष करून जनजागृती करण्यात आली. सुधाकर दुरगुडे,पंडित डहाळे, राम भटाटे,,दशरथ उंबरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या रॅलीत सर्वतिर्थ टाकेद, घोटी व परीसरातील गावोगावच्या सत्संगातील भाविक सहभागी झाले होते.