शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मोहाडी ग्रामपालिका सरपंचपदी राजाराम जाधव यांची अविरोध निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 17:42 IST

दिंडोरी : तालुक्यातील मोहाडी ग्रामपालिका सरपंचपदी राजाराम जाधव यांची अविरोध निवड करण्यात आली. सुरेश गावित यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर आवर्तन पद्धतीने ही निवड करण्यात आली.

ठळक मुद्देसरपंचपदाचा एकमेव अर्ज आल्याने राजाराम धर्मा जाधव यांची निवड

दिंडोरी : तालुक्यातील मोहाडी ग्रामपालिका सरपंचपदी राजाराम जाधव यांची अविरोध निवड करण्यात आली. सुरेश गावित यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर आवर्तन पद्धतीने ही निवड करण्यात आली.यावेळी उपसरपंच बाकेराव मौले, ग्रामपालिका सदस्य रविंद्र जाधव, जिजाबाई नेहरे, रत्ना क्षीरसागर, अनिता पाटील, विनता देशमुख, विमल महाले, सीता जोपळे, शितल माळी, सविता पवार, सायली निकम, कैलास कळमकर, बाबा निकम, अनिल जाधव, किरण नाईक, सुरेश गावित आदींनी राजाराम जाधव यांच्या नावाला पाठिंबा दर्शवला.निवडणूक निर्णय अधिकारी विधाते यांच्याकडे सरपंचपदाचा एकमेव अर्ज आल्याने त्यांनी राजाराम धर्मा जाधव यांची सरपंचपदी निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर नूतन सरपंच जाधव यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी प्राचार्य विलास देशमुख, प्रवीण जाधव, सुदर्शन जाधव, सुनील निकम, बाळू निकम, बाळासाहेब कळमकर, ग्राम विकास अधिकारी सुधाकर जगताप, तलाठी साहेबराव भामरे, सतीश पोटींदे, संजय वाघ, निवृत्ती जाधव, जयश्री जाधव, पल्लवी ठाकरे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक