शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
6
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
7
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
8
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
9
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
10
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
11
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
12
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
13
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
14
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
15
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
16
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
17
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
18
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
19
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
20
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे गाड्या ‘फुल्ल’!

By admin | Updated: October 28, 2014 00:22 IST

परतीचा प्रवास : मनमाड जंक्शनवर प्रवाशांची गर्दी

मनमाड : दिवाळीचा सण संपल्याने परतीच्या प्रवासासाठी निघालेल्या प्रवाशांमुळे रेल्वेगाड्यांना मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. तर मनमाड रेल्वेस्थानक प्रवाशांनी फुलून गेले आहे.वर्षभरातील सर्वात आनंदाचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवाळी सणासाठी नोकरी-धंद्यानिमित्त बाहेरगावी असलेले सर्व नागरिक आपआपल्या गावाला जाऊन दिवाळी साजरी करतात. नुकताच दिवाळीचा सण संपल्याने प्रत्येकजण नोकरीच्या गावाकडे पोहचण्याच्या प्रयत्नात आहे. परतीच्या प्रवाशांच्या गर्दीमुळे मनमाड रेल्वेस्थानकाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले असून, रेल्वेगाड्या प्रवासांनी खचाखच भरलेल्या दिसत आहे. या प्रवासांच्या गर्दीचा त्रास टाळण्यासाठी परिसरातील अनेक प्रवासी मनमाड रेल्वेस्थानकावरून सुटणाऱ्या पंचवटी एक्स्प्रेस, गोदावरी एक्स्प्रेस तसेच इगतपुरी शटलने प्रवास करणे पसंत करत आहे. मनमाड रेल्वेस्थानकावरून जाणाऱ्या इतर गाड्यांमध्ये गर्दीमुळे बसण्यास जागा मिळत नसली, तरी मनमाड रेल्वेस्थानकावरून सुटणाऱ्या गाड्यांमध्ये जागा मिळत असल्याने या गाड्या फलाटाला लागण्यापूर्वीच प्रवासी फलाट क्र.४ व ५ वर पोहोचत आहे.प्रवाशांची गर्दी वाढल्याने तिकिटासाठी लांबच लांब रांगा असल्याचे दिसून येत आहे. रेल्वेस्थानकावरील बुकिंग खिडक्या व्यतिरिक्त स्थानकाबाहेर खासगी बुकिंग ठेकेदाराकडे तिकिटे मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. परतीच्या प्रवासामुळे रेल्वे स्थानक प्रवाशांनी फुलून गेले आहे. (वार्ताहर)सायकलवरून पडल्याने एकाचा मृत्यूनाशिक : सायकलवरून पडून इंदिरानगर परिसरातील सिमतकुमार नाडार यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली़ सिमतकुमार नाडार (४६) हे सकाळी सायकलवरून पाथर्डी रस्त्याने जात होते़ पॉवर हाऊसजवळून जात असताना ते सायकलवरून पडले. (प्रतिनिधी)