शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

तंत्रज्ञान प्रयोगशाळा उभारण्याचा ठरावं

By admin | Updated: July 27, 2014 01:53 IST

तंत्रज्ञान प्रयोगशाळा उभारण्याचा ठरावं

 

नाशिक : नवीन तंत्रज्ञान व कुशल कामगार उपलब्धतेसाठी कुशल तंत्रज्ञान प्रयोगशाळेची निर्मिती करणे यासह बांधकाम व्यावसायिकांच्या समस्या सोडविण्याबाबतचे विविध ठराव बिल्डर असोसिएशनच्या राष्ट्रीय परिषदेत करण्यात आले़ दोनदिवसीय परिषदेचा आज समारोप झाला़ हॉटेल एक्स्प्रेस इन येथे ही परिषद सुरू होती़ केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन होऊन परिषदेस प्रारंभ झाला होता़ अखिल भारतीय बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष सुशांतकुमार बासू यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या चर्चासत्रात बांधकाम व्यावसायिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा झाली़ यामध्ये सीमेंटच्या दरातील वाढ, अडचणीत आणणारे जुने कायदे, नवीन तंत्रज्ञानाचा अभाव, कामगारांचे प्रश्न, शासकीय कार्यालयीन अडवणूक यावर चर्चा केली़ चर्चेनंतर अखेरीस बांधकाम व्यावसायिकांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी प्रमुख सहा ठराव करून त्यांचा पाठपुरावा करण्याचे ठरविण्यात आले़ याप्रसंगी असोसिएशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अविनाश पाटील, लालचंद शर्मा, सचिव सी़ डी़ देवचक्के, राज्याचे अध्यक्ष नीळकंठ जोशी, राजू जॉन, जिल्ह्याचे अध्यक्ष विलास बिरारी, रामेश्वर मालाणी, मोहन कटारिया, गोपाल अटल, भूपेंद्र लाल, मदन जगोटा, राजेंद्र मुथा, राहुल सूर्यवंशी, जी़ जी़ काटकर, जितू शाह, जनक मेहता, अविनाश आव्हाड, राजेंद्र धोंडगे, संदीप दरगोडे, विलास निफ ाडे, सुधाकर मुळाणे आदि उपस्थित होते़ (प्रतिनिधी)