शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

कामगारविरोधी बदलांच्या प्रस्तावाचा निषेध

By admin | Updated: February 27, 2015 22:49 IST

कामगारविरोधी बदलांच्या प्रस्तावाचा निषेध

सिन्नर : सिटूच्या वतीने तहसीलदारांना निवेदनसिन्नर : केंद्र व राज्य सरकारच्या कामगार कायद्यातील कामगारविरोधी बदलांच्या प्रस्तावाच्या विरोधात व कामगारविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी सिटूच्या वतीने येथे गुरुवारी निदर्शने करण्यात आली. सिटूचे हरिभाऊ तांबे यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी एकत्र येऊन तहसील कार्यालयापुढे निदर्शने केली. त्यानंतर तहसीलदार मनोजकुमार खैरनार यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. केंद्रात पंतप्रधान मोदी व राज्यात मुख्यमंत्री फडणवीस सरकार कामगारांच्या कायद्यात कामगार विरोधी बदल करीत असून, या धोरणाचा निषेध करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. देशात सक्षम कामगार कायदा असतानादेखील कामगारांवर अन्याय सुरू आहे. त्यात केंद्र व राज्य सरकार कायद्यात मालक-धार्जिणे बदल करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या कामगार कायद्यात कोणताही बदल करू नये, अशी मागणी करण्यात आलीे. निवेदनावर हरिभाऊ तांबे, किशोर सूर्यवंशी, राजेंद्र पगार, रवींद्र गिरी, संतोष कुलकर्णी, अमोल जाधव दादा ठोंबरे आदिंसह कामगारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)