शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
5
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
6
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
7
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
8
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
9
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
10
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
11
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
12
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
13
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
14
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
15
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
16
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
17
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
18
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
19
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
20
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदींना यासाठी साकडे घालण्याचा निर्णय

By admin | Updated: April 5, 2015 01:00 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींना यासाठी साकडे घालण्याचा निर्णय

नाशिक : कुंभमेळा अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपला असताना देखील गोदावरी नदी प्रदूषणाच्या विळख्यातून बाहेर पडलेली नाही. नाशिक महापालिका गोदावरी स्वच्छतेच्या प्रयत्नात अयशस्वी ठरत असल्याचे दिसत असल्याने आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना यासाठी साकडे घालण्याचा निर्णय हुतात्मा स्मारकात आयोजित केलेल्या ‘निर्मल गोदा अभियान बैठकी’त घेण्यात आला. गोदावरी नदीत गटारीचे पाणी सोडले जाते हा आहे. शहरवासीयांनी अनेकदा नाशिक महानगरपालिकेला मागणी करूनदेखील त्यावर कोणताही ठोस उपाय करण्यात आलेला नाही. हे काम पालिकेच्या क्षमतेबाहेरचे असून, आता गोदावरी स्वच्छतेकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच लक्ष घालणे योग्य आहे, असे यावेळी सामाजिक कार्यकर्ते जगबीर सिंग यांनी सांगितले. गोदाप्रेमी नागरिकांनी निर्मल गोदा अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन सिद्धेश थोरात, प्रभाकर दाते, सनविवि फाउंडेशनचे धीरज बच्छाव, राजू आचार्य, साकेत देशपांडे, नितीन शुक्ल आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)