शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

 जिल्ह्यात  सध्या २ हजार ६५० रुग्णांवर उपचार ; मंगळवारपर्यंत ९ हजार ४०२ रुग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 3:26 PM

नाशिक जिल्ह्यात कोरोना अजारावर उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये तुलनेत घट झाली असून सध्या जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये २ हजार ६५० रुग्णांवर उपचार सुरू असून मंगळवार (दि.२८) पर्यंत सुमारे  मंगळवारपर्यंत ९ हजार ४०२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

ठळक मुद्दे१२ हजार ५१९ पैकी ९ हजार  ४०२ रुग्ण कोरोनामुक्त सध्या जिल्ह्यात  २ हजार ६५०  पॉझिटिव्ह रुग्णनाशिक जिल्ह्यात पेठ तालुका कोरोनामुक्त

नाशिक : जिल्ह्यात कोरोना अजारावर उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये तुलनेत घट झाली असून सध्या जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये २ हजार ६५० रुग्णांवर उपचार सुरू असून मंगळवार (दि.२८) पर्यंत सुमारे  मंगळवारपर्यंत ९ हजार ४०२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत मंगळवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ९ हजार ४०२ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत २ हजार ६५० रुग्णांवर उपचार सुरु असून  उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये २० ने  रुग्ण संख्या कमी झाली आहे. तर आत्तापर्यंत ४६७ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात  नाशिक १६९, चांदवड ५३, सिन्नर ११०, दिंडोरी ४७, निफाड १४७, देवळा ४७,  नांदगांव ६६, येवला २६, त्र्यंबकेश्वर १७, सुरगाणा १३, पेठ ००, कळवण ०२,  बागलाण १९, इगतपुरी ८२, मालेगांव ग्रामीण ३१ असे एकूण   ८२९ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ७२७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ८९  तर जिल्ह्याबाहेरील ०५  असे एकूण २ हजार ६५० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  १२  हजार ५१९ रुग्ण आढळून आले आहेत. तर नाशिक ग्रामीणमध्ये  १११, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  २५३, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ८४  व जिल्हा बाहेरील १९ अशा एकूण ४६७  रुग्णांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिकhospitalहॉस्पिटलNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका