शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

शहरात ठिकठिकाणी साचली पाण्याची तळी

By admin | Updated: July 11, 2016 00:20 IST

शहरात ठिकठिकाणी साचली पाण्याची तळी

नाशिक : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचल्याने ठिकठिकाणी पाण्याची तळी निर्माण झाली होती. शहरात सर्वत्र डांबरीकरण आणि कॉँक्रिटीकरणाचा फास आवळत असल्याने सर्वत्र रस्त्यांवर पाणी तुंबल्याचे चित्र बघावयास मिळाले. नाशिकरोडला जयभवानीरोड, आनंदनगर, जेलरोड, चेहेडी पंपिंग, बोधलेनगर या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. जुने नाशिक, तिडके कॉलनी पुल, सिडकोतील गोविंदनगर, उंटवाडी सिग्नल चौकात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाली. शहरातील गोल्फ क्बल सिग्नल चौकात साचलेल्या पाण्यामुळे अनेक गाड्या अडकून पडल्या होत्या, तर दुचाकी या पाण्यातून मार्ग काढण्याच्या प्रयत्नात बंद पडल्याने वाहनधारकांना दुचाकी लोटत पाण्याचा प्रवाह पार करावा लागला. अशीच काहीशी परिस्थिती तिडके कॉलनी मार्गावर होती. शालिमार चौकातही पाणी साचले, तर मेनरोडवरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. नाशिक-पुणे महामार्गावर नेहमीप्रमाणेच पाणी तुंबले होते, तर उपनगर-लोखंडे मळा मार्गाला तर नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. जेलरोड सैलानी चौकातही पाण्याचे तळे झाले होते.