शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

डाळिंब मातीमोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 00:23 IST

कोकणगाव : गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका निफाड तालुक्यातील कोकणगाव येथील शेतकºयाच्या ५० गुंठ्यांमधील डाळिंबबागेला बसला असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देपावसाचा तडाखा : कोकणगाव येथील शेतकऱ्याला फटका

कोकणगाव : गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका निफाड तालुक्यातील कोकणगाव येथील शेतकºयाच्या ५० गुंठ्यांमधील डाळिंबबागेला बसला असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.येथील शेतकºयाने ५० गुंठ्यांमध्ये डाळिंबबाग लावलेली आहे. यावर्षी दुष्काळाचा सामना करून या शेतकºयाने तीन बोअरवेल केल्या होत्या. त्यापैकी एकाही बोअरवेलला पाणी लागले नाही. गायकवाड यांनी दुष्काळात टॅँकरने विकत पाणी घेऊन डाळिंबबाग जगविली. आजच्या भावाप्रमाणे त्या शेतकºयाचे सहा ते सात लाख रुपयांचे नुकसान झाले असून, शेती संकटात आली आहे असे संजय बाबूराव गायकवाड यांनी सांगितले. कृषी विभाग व संबंधित अधिकारी यांनी डाळिंब, टमाटा, मका सोयाबीन, भुईमूग या पिकांमध्ये कादवा नदीचे पुराचे पाणी गेल्यामुळे नुकसान झाले आहे. पिकांची पाहणी करून पंचनामा करून भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.पाणी विकत घेऊन जगविली होती बागयावर्षी दुष्काळाचा सामना करून या शेतकºयाने तीन बोअरवेल केल्या होत्या. त्यापैकी एकाही बोअरवेलला पाणी लागले नाही. गायकवाड यांनी दुष्काळात टॅँकरने विकत पाणी घेऊन डाळिंबबाग जगविली. तेल्यासारख्या रोगावर मात करीत पिकविली होती, पण अति पाऊस झाल्यामुळे त्या डाळिंब- बागेचे ७००-८०० कॅरेटचे नुकसान झाले आहे.