शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 00:25 IST

मंठा पोलिस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी राजेंद्र मोहन गिरी वय ३६ यांनी शुक्रवारी सकाळी भोकरदन येथील रामेश्वर महाविद्यालयाच्या पाठीमागील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : मंठा पोलिस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी राजेंद्र मोहन गिरी वय ३६ यांनी शुक्रवारी सकाळी भोकरदन येथील रामेश्वर महाविद्यालयाच्या पाठीमागील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.सकाळी ७ वाजता ही घटना उघडकीस आली. त्यांना भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात मृत अवस्थेत दाखल करण्यात आले.शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयत पोलीस कर्मचारी राजेंद्र गिरी हे मूळचे बदनापूर तालुक्यातील चिखली - दाभाडी येथील रहिवासी होते. गेल्या दोन महिन्यांपासून ते वैद्यकीय रजेवर होते. त्यांच्या खिशात सुसाईड नोट आढळली असून कौटुंबिक तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे. याप्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पीएसआय ज्ञानेश्वर साखळे करीत आहेत.रेल्वे खाली समोर येऊन वृध्दाची आत्महत्याजालना : शहरातील सारवाडी येथील रेल्वे पुलाखाली येऊन एका वृध्दाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. रमेशचंद्र नतमल संचेती (६०, रा. लोणार जि. बुलडाणा) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. रमेशचंद्र संचेती हे आपल्या मुलीकडे आले होते.शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास तपोवन एक्स्प्रेस येत असतांना त्यांनी रेल्वे समोर येऊन आत्महत्या केली. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी आकस्मत मृत्यृची नोंद केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. एस. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ. साहेबराव वाघ, महिला कर्मचारी सय्यद जरीना हे करीत आहेत.

टॅग्स :JalanaजालनाPoliceपोलिसSuicideआत्महत्या