शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्तांसाठी ‘प्लॅटिनम ब्लॅँकेट चॅलेंज’

By admin | Updated: September 17, 2014 01:41 IST

पूरग्रस्तांसाठी ‘प्लॅटिनम ब्लॅँकेट चॅलेंज’

नाशिक : जगभरात गाजत असलेल्या ‘आइस बकेट चॅलेंज’च्या धर्तीवर येथील जेएसजी प्लॅटिनम ग्रुपच्या वतीने काश्मीरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ‘प्लॅटिनम ब्लॅँकेट चॅलेंज ५०००’ हा आगळा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. याद्वारे पूरग्रस्तांसाठी तब्बल पाच हजार ब्लॅँकेट्स जमा केली जाणार आहेत. काश्मीरमधील सामाजिक कार्यकर्ते तथा बॉर्डरलेस फाउंडेशनचे संस्थापक अधिक कदम हे नाशिकमध्ये आले असता, त्यांच्याशी चर्चा करून जेएसजी ग्रुपने ही जबाबदारी स्वीकारली आहे. या अभियानाचा प्रारंभ आज खासदार हरिश्चंद्र चव्हाण, महापौर अशोक मुर्तडक, शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या मान्यवरांनी हे आव्हान स्वीकारून या सामाजिक कार्यात मदतीचा हातभार लावला. या अभियानात सहभागी होण्यासाठी उपक्रमाचे मुख्य संकल्पक पारस लोहाडे, नितीन जांगडा यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन ग्रुपचे अध्यक्ष कमलेश कोठारी, सतीश हिरण यांनी केले आहे. (प्रतिनिधी)