शहरं
Join us  
Trending Stories
1
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
4
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
5
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
6
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
7
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
8
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
9
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
10
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
11
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
12
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
13
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
14
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
15
‘अटक ते कटक’ नकाशावरून महाराष्ट्रात संताप का?; मराठा साम्राज्याचा नकाशाच केला गायब
16
देशाबाहेर जाणारा पैसा अडविण्याची हिंमत हवी! हा भारताच्या स्वयंनिर्भरतेच्या आत्म्यावरच आघात
17
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
18
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
19
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
20
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
Daily Top 2Weekly Top 5

पालखेड ग्रामस्थांचे खड्ड्यात वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 18:54 IST

पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील पालखेड मिरचीचे येथील ग्रामस्थांनी गांधीगिरी मार्गाने आंदोलन करत खड्यात वृक्षारोपण केले व प्रशासनाच्या विरोधात रस्ता दुरुस्तीबाबत घोषणाबाजी केली.

ठळक मुद्देगांधीगिरी मार्गाने आंदोलन

पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील पालखेड मिरचीचे येथील ग्रामस्थांनी गांधीगिरी मार्गाने आंदोलन करत खड्यात वृक्षारोपण केले व प्रशासनाच्या विरोधात रस्ता दुरुस्तीबाबत घोषणाबाजी केली.पिंपळगाव बसवंत परिसरातील पालखेड-रानवड रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. खड्यांमुळे या रस्त्यावरून प्रवास करतांना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शेतमालाची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांना या रस्त्यामुळे मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे.ºयासंदर्भात प्रहार संघटना आणि बारा बलुतेदार महासंघाच्या नेतृत्वाखाली रविवारी (दि.१७) गांधीगिरी मार्गाने आंदोलन करण्यात आले.त्यांनी पालखेड-रानवड रस्त्यावरील खड्यात वृक्षारोपण केले व प्रशासनाविरोधात रस्ता त्वरीत दुरुस्त करावी अशी घोषणाबाजी केली.यावेळी बारा बलुतेदार महासंघाचे निफाड उप तालुकाध्यक्ष प्रमोद सासवडे,प्रहार संघटनेचे निफाड तालुकाध्यक्ष राजू थेटे यांच्या सह ज्ञानेश्वर थेटे,विष्णू कराटे,महेश निकम,विकी गडाख,सोमनाथ डूकळे,राहुल गोसावी,सनी काळे,शेखर केदारे ,सागर निर्भवणे ,विकास गोसावी,रवी भोगे,सोमनाथ खैरणार,चंदन थेटे,सत्यम थेटे,सौरभ सोनवणे,हृतिक काळे,दिनेश जगताप,ज्ञानेश्वर आहेर,नाना हिरे,कृष्णा शिंदे, आदीपालखेड रानवड रस्त्याची परिस्थिती अशी झाली की रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी गत झाली आहे.या रस्त्यावर वेळोवेळी विद्यार्थीचा अपघात झालेला आहे त्याचे प्रशासनाने गांभीर्य घेऊन रस्ता दुरु स्तीचे लवकरात लवकर काम चालु करावे अन्यथा या पेक्षाही तिव्र आंदोलन केले जाईल याची प्रशासनाने व स्थानिक लोकप्रतीनिधीने नोंद घ्यावी.- प्रमोद सासवडे,बारा बलुतेदार महासंघ, निफाड उप तालुकाध्यक्ष

लासलगाव व पिंपळगाव या मार्गावर रानवड कारखाना हे महत्वाचे गावे या मार्गावरूनअसल्याने मोठ्या प्रमाणात शेत मालाची वाहतूक या मार्गी केली जाते मात्र अध्यप या ठिकाणी कुठल्याही प्रशासनाने रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे कुठलेही काम केले नाही.त्यामुळे खड्ड्यात गाडीचे नुकसान होऊन शेतमाल वाहतूक करणार्या शेतकरी वाहन चालकांना मोठ्या भुर्दंड सहन करावा लागत आहे 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीgram panchayatग्राम पंचायत