शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळे धरण धोकेदायक स्थितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 02:03 IST

खडकी : येथील गावालगत असलेल्या पिंपळा धरणाला मर्यादेपेक्षा जास्त पाणी झाल्याने धरणाची धारण क्षमता कमकुवत झाली आहे. सदर धरणात अतिरिक्त पावसामुळे पाण्याचा विसर्ग वाढला असला तरी पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.

खडकी : येथील गावालगत असलेल्या पिंपळा धरणाला मर्यादेपेक्षा जास्त पाणी झाल्याने धरणाची धारण क्षमता कमकुवत झाली आहे. सदर धरणात अतिरिक्त पावसामुळे पाण्याचा विसर्ग वाढला असला तरी पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.संबंधित विभागाने निरीक्षण करून माती नाला बांध व त्याची क्षमता तपासून लवकरात लवकर दुरुस्ती करावी अन्यथा धरण फुटल्यानंतर शेकडो एकर जमीन पाण्याखाली येऊन शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती आहे. धरणाची दुरुस्ती लवकर करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे. पिंपळा धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने नाल्यांना पूर येऊन धरण पूर्ण भरले आहे; मात्र धरणात पाणी मावत नसल्याने सांडव्यातून अतिरिक्त विसर्ग होण्यासाठी जागा नाही. यामुळे धरणाची पाणी धारण क्षमता कमी झाली आहे. या धरण क्षेत्रात लगतच्या शेतात पाणी शिरले आहे. यामुळे संबंधित विभागाची निरीक्षण करण्याची गरज आहे. सदर बांध हा तीस वर्षांपूर्वीचा आहे. नवीन दुरुस्ती अद्याप झालेली नाही. या धरणाकडे विशेष लक्ष न दिले गेल्याने त्याचे निरीक्षण न झाल्याने धरणाची क्षमता व त्याची आवक याचा अंदाज आजपर्यंत आला नाही. यामुळे दुरुस्ती करण्यासाठी दगडी पिचिंग नसल्याने बांधाला मोठे तडे गेले आहे.सदर धरणाची दुरुस्ती लवकर केली तरच शेतकºयांची जमीन वाचणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर धरणाची पाहणी करून दुरुस्ती करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.------------------शेतकºयांमध्ये भीतीसदर धरणाचा बांध मातीचा असल्याने धरणाचा बांध मोठा असला तरी कमकुवत होताना दिसत आहे. धरण लाभक्षेत्रात शंभरावर शेतकºयांची जमीन आहे. त्यात संपूर्ण शंभर टक्के जमीन पेरणी झाली आहे. पाण्याची व्यवस्था मोठ्या प्रमाणात झाली असली तरी बांध फुटण्याची भीती शेतकºयांमध्ये आहे.

टॅग्स :Nashikनाशिक