पेठे विद्यालयाचा ‘नवा पेशवेवाडा दिन’ उत्साहात

By Admin | Updated: January 15, 2015 23:35 IST2015-01-15T23:35:23+5:302015-01-15T23:35:36+5:30

पेठे विद्यालयाचा ‘नवा पेशवेवाडा दिन’ उत्साहात

Petheh Vidyalaya's 'New Pethewewada Day' enthusiast | पेठे विद्यालयाचा ‘नवा पेशवेवाडा दिन’ उत्साहात

पेठे विद्यालयाचा ‘नवा पेशवेवाडा दिन’ उत्साहात


नाशिक : नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या पेठे विद्यालयाचा वर्धापनदिन अर्थात ‘पेशवेवाडा दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी चंद्रशेखर मोंढे होते. व्यासपीठावर रमेश देशमुख, दिलीप फडके, शशांक मदाने, यशवंच चौधरी, एकनाथ कडोळे, जया कासार, प्रियंका निकम, कुंदा जोशी, विजय पोटोळे, संजय मोरे, मधुकर हिंगमिरे, जयश्री गोसावी आदि मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक यशवंत चौधरी यांनी केले. यावेळी माजी विद्यार्थी श्रीधर देशपांडे, संतोष कुलकर्णी, नरेंद्र चांदवडकर, अरुण अरावतकर, रविंद्र देवधर, हेमंत दुगल, राजेंद्र लेले, मोहन उपासनी, नितीन महाजन, नागनाथ, गोरवाडकर, शशिकांत कोठुळे, नितीश लोढा, अभिजित सराफ, अनिरूद्ध जाधव, प्रकाश कुलकर्णी यांच सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनुराधा पुराणिक यांनी केले. परिचय शैलेश पाटोळे यांनी करून दिला. आभार एकनाथ कडाळे यांनी मानले. याप्रसंगी माजी शिक्षकांचाही सस्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: Petheh Vidyalaya's 'New Pethewewada Day' enthusiast