शहरं
Join us  
Trending Stories
1
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
2
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
7
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
8
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
11
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
12
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
13
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
14
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
15
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
16
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
17
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

आखाड्यांमध्ये कायमस्वरूपी मुलभूत सुविधा द्याव्यात

By admin | Updated: August 2, 2014 01:25 IST

प्रशासनाच्या बैठकीत एकमुखी मागणी

वसंत तिवडे ल्ल त्र्यंबकेश्वरसिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक अखाड्यांकरिता कायमस्वरुपी सुविधा द्याव्यात जेणेकरून वारंवार सुविधा देण्याची गरज भासणार नाही. या व अशा विविध मागण्या बैठकीस उपस्थित प्रत्येक साधू-महात्मा आदिंनी आज केल्या. त्र्यंबकेश्वर येथे आज प्रशासनातर्फे साधू-संत महंत आदिंच्या उपस्थितीत पार पडला. त्र्यंबक नगरपालिकेच्या झालेल्या या बैठकीतील चर्चेत महंत हरिगीरी महाराज म्हणाले, त्र्यंबक कुंभमेळा आंतरराष्ट्रीय दर्जाचा ठरणार आहे. भाविक मंडळी गत मेळ्यापेक्षा तीनपट जास्त येतील. सिंहस्थाच्या नावावर सुविधा मिळतात. मात्र स्थानिक प्रशासनाने केवळ कुंभमेळ्यापुरते लक्ष न देता आपल्या वॉर्डांबरोबर अखाड्यांच्या नागरी सुविधांकडे लक्ष द्यावे. आमच्या खासगी जागेत आम्ही महामंडलेश्वरांची व्यवस्था करू शकतो. पण रस्ते, पाणी, वीज, शेड आदि बांधून द्यावे आदि मागण्या केल्या.स्वामी सागरानंद सरस्वती-त्र्यंबकेश्वर अखाडा परिषद अध्यक्ष म्हणाले, कायमस्वरुपी नियंत्रण कक्ष स्थापन करून अनुभवी अधिकारी नेमावा. जव्हार रस्त्याला जोडणारा कासारबारी रस्त्याचे कॉँक्रिटीकरण करावे. नाशिकला ८० लक्ष भाविक येतील तर मग त्र्यंबकला किमान ३० लक्ष भाविकांचा अंदाज आहे. रिंगरोड रूंद करावा. महंत नरेंदगिरी (महासचिव निरंजनी अखाडा) म्हणाले- कुंभमेळा परंपरांचे पालन करावे, नवीन परंपरा निर्माण करू नये असे सांगितले. ठेकेदारांची बिले (अखाड्यांकरिता केलेल्या सुविधा) अखाड्यांनी समाधानकारक काम झाले असे सांगितल्याशिवाय अदा करू नयेत. गॅस आणि शिधापत्रिका उपलब्ध करून सवलतीच्या दराने रेशन द्याव असे सांगितले. यावेळी निलपर्वत जुना अखाडा महंत प्रेमगिरी, महंत शंकरानंद सरस्वती (आनंद अखाडा), अटल अखाडा महंत उदयगिरी, नया उदासिन अखाडा, महंत विचारदास आदिंनी आपापले मनोगत व्यक्त केले.प्रशासनाच्या या बैठकीसाठी नरेंदगिरी, रवींद्रपुरीजी, हरिगिरी, महंत प्रेमगिरी, सागरानंद सरस्वती, महंत शंकरानंद, समुद्रगिरी, गोविंदानंद ब्रह्मगिरी, उदयगिरी, रघुमुनीजी, दुर्गादासजी, आगरदासजी, केवलदासजी, विचारदासजी, राजेंद्रसिंहजी, हरिनारायण पुरीजी, रमेशगिरीजी, धरमानंद, दुर्गानंद ब्रह्मचारी आदि साधू-महंत उपस्थित होते. (वार्ताहर)