अज्ञात वाहनाच्या धडकेने पादचारी ठार

By Admin | Updated: September 16, 2014 00:06 IST2014-09-15T20:49:01+5:302014-09-16T00:06:46+5:30

अज्ञात वाहनाच्या धडकेने पादचारी ठार

Pedestrian killed by an unknown vehicle | अज्ञात वाहनाच्या धडकेने पादचारी ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेने पादचारी ठार


ंमालेगाव : मुंबई - आग्रा महामार्गावर वाके फाट्याजवळ काल रात्री भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने पादचाऱ्याला धडक दिल्याने तो जागीच ठार झाला. मुंगसे शिवारातील व्यापारी विजय सूर्यवंशी यांनी तालुका पोलिसांत खबर दिली. नाशिककडून भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनावरील चालकाने पादचारी ईश्वर सोमा पालवे (वय २५, रा. नासिरा, ता. जव्हार, जि. ठाणे) यास धडक देऊन अपघात करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरला तसेच अपघाताची खबर न देता पळून गेला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.

Web Title: Pedestrian killed by an unknown vehicle